राज्य शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या दैनिक भत्ता (TA) दरात वाढीबाबत सुधारणा करणे बाबत शासन निर्णय-पहा GR दि.07.10.2022
Travel Allowance GR 2022:
महाराष्ट्र राज्य शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना शासकीय कामकाज करणे साठी किंवा तपास करणे कामी किंवा शासकीय कामकाज दौरा कमी देय असलेला दैनंदिन भत्त्याच्या दरामध्ये सुधारणा करणे बाबतचा शासन निर्णय आज दिनांक 7 ऑक्टोंबर 2022 रोजी शासनाने निर्गमित केलेला आहे.
👉👉👉👉दैनिक भत्ता (TA) दरात वाढीबाब शासन निर्णय येथे डाउनलोड करा 👈👈👈👈
शासकीय निर्णय - सरकार योजना करता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
धन्यवाद.....!
0 Comments
Thanks For Comment