राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा धक्का ! पगारीला लागणार कात्री लागणार, परिपत्रक निर्गमित .
State Employee HRA Close GR:
राज्य कर्मचाऱ्यांचे वेतनाला कात्री लागण्याची/ कपात होण्याची कारण पुढे सविस्तर दिलेले आहे.
- ग्रामीण भागामध्ये सध्या कार्यरत असलेले शिक्षक वर्ग तलाठी वर्ग ग्रामसेवक वर्ग आरोग्य सेवक वर्ग या कर्मचाऱ्यांना ग्राम विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार कर्मचारी ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी वास्तव्य करणे बंधनकारक आहे.
- त्यानुसार सदर कर्मचाऱ्यांना त्यांच्या मासिक वेतनामध्ये घर भाडे भत्ता सुद्धा देण्यात येत असतो.
- आता नवीन निर्णयानुसार ग्रामीण भागात कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांचा घर भाडे भत्ता लाभ मिळवण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेचा दाखला घेणे बंधनकारक करण्यात आलेले आहे.
- त्यामुळे त्यांना एक तर सदर गावामध्ये निवास करावे लागेल किंवा संबंधित ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेचा दाखला घेऊन घरभाडे भत्ता मिळणे बाबत कार्यवाही करावी लागेल.
- नुकतेच औरंगाबाद प्रशासनाने जे कर्मचारी त्या ठिकाणी नोकरी करत आहेत त्या ठिकाणी वास्तव्य करत नसल्यास अशा कर्मचाऱ्यांच्या वेतनामधून त्यांचा घरभाडे भत्ता कपात करण्यात आलेला आहे.
- त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता लाभ घेण्यापासून वंचित राहावे लागत आहे.
ग्रामीण भागातील राज्य कर्मचारी मुख्यालय राहणे बाबतचा शासन निर्णय Latest GR About HRA :
- ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद मार्फत नियुक्त करण्यात आलेल्या वर्ग क मधील कर्मचाऱ्यांना त्यांच्याकडून देण्यात येणाऱ्या सेवांचा विचार केला असता सदर कर्मचाऱ्यांना ज्या ठिकाणी कार्य करत आहे त्या ठिकाणी मुख्यालय राहणे बंद करण्यात केलेले आहे.
- याबाबत ग्राम विकास विभागाकडून शासन निर्णय सुद्धा निर्गमित केलेला आहे.
- या निर्णयानुसार संबंधित कर्मचाऱ्यांना मुख्यालय वास्तव करण्यासाठी घर बडे भत्ता सुद्धा देण्यात येत असतो.
- आता यापुढे संबंध कर्मचाऱ्यांना संबंधित ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेचा दाखला घेणे बंधनकारक करण्यात आलेले आहे.
- सदर नियमानुसार कर्मचाऱ्यांना पगारातून घरभाडे भत्ता रक्कम कपात करण्यात येत आहे.
वरील शासन शासन परिपत्रकानुसार जे कर्मचारी ग्रामीण भागामध्ये नोकरी करत आहेत त्यांना दरबारी भत्ता मिळणे साठी संबंधित ग्राम सभेचा ठराव सादर करून आपला गरबडे भत्ता घ्यावा लागणार आहे यामुळे बहुतांश शिक्षकांना गरबडे भत्ता बंद सुद्धा होऊ शकतो त्यामुळे संबंधित शिक्षकांना किंवा कर्मचाऱ्यांना वरील नियमानुसार गावात वास्तव्य करावे लागणार किंवा ग्रामसभेचा दाखला सादर करावा लागणार आहे.
अशाच प्रकारच्या माहितीसाठी आमची खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
- Read Also : कर्मचाऱ्यांना 38 टक्के महागाई भत्ता लागू शासन निर्णय निर्गमित दिनांक 18 ऑक्टोबर 2022
- Latest Update: राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय केंद्राप्रमाणेच 60 वर्ष होणार! Retiredment Age 60 year Update
शासकीय निर्णय - सरकार योजना/ Business Ideas करता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
0 Comments
Thanks For Comment