राशन कार्ड धारकांना शिंदे फडणवीस सरकार चे दिवाळी गिफ्ट शंभर रुपयात या वस्तू मिळणार
Ration Card: महाराष्ट्र राज्यातील शिधापत्रिका धारकांना जनतेला शिंदे-फडणवीस सरकाने दिवाळीत दिलासा देणारा निर्णय काल मंत्रीमंडळात घेतला आहे. फक्त १०० रुपयांत प्रती किलो रवा- चनाडाळ-साखर - तेल दिवाळी पकेज म्हणून मिळणार आहे.
राशन कार्ड धारकांना पुढील वस्तू मिळनार फक्त १०० रुपयात
महाराष्ट्र गोरगरीब दिवाळी बोनस म्हणून सरकारने शंभर रुपयांमध्ये पुढील वस्तू देण्याचा निर्णय घेतला आहे.
- साखर 1 किलो
- चणाडाळ 1 किलो
- रवा 1 किलो
- आणि पामतेल 1 लिटर
वरील प्रमाणे दिवाळी किराणा पॅकेज महाराष्ट्र शासनातर्फे राशन कार्ड होल्डर यांना देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतलेला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्र गोरगरीब जनतेची दिवाळी गोड होणार आहे.
शासकीय निर्णय, जुनी पेन्शन योजना, राज्य शासकीय कर्मचारी बातमी, नोकरी विषयक बातमी, शेतकरी सन्मान योजना,इत्यादी लेटेस्ट अपडेट करता आमचा खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट आपल्या मोबाईल प्राप्त होतील.
0 Comments
Thanks For Comment