old pension scheme in india : जुन्या पेन्शन साठी राज्य कर्मचाऱ्यांकडून "NPS हटाव सप्ताह" आंदोलनाचे आयोजन!

 old pension scheme: जुन्या पेन्शन साठी राज्य कर्मचाऱ्यांकडून "NPS हटाव सप्ताह" आंदोलनाचे आयोजन!

old pension scheme states in india

old pension scheme for government employees : महाराष्ट्र राज्यात जिल्ह्यात व तालुका स्तरावर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी दिनांक 21 नोव्हेंबर 2022 पासून दिनांक 25 नोव्हेंबर 2022 पर्यंत "NPS हटाव सप्ताह" महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबविला जाणार आहे. याबाबतचे महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना यांच्या मार्फत तात्काळ आणि जलद पाठवण्यात आलेले परिपत्रक पुढीलप्रमाणे आहे.

old pension scheme in india

अशाच प्रकारचे नवीन अपडेट साठी आमची खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
शासकीय निर्णय - सरकार योजना करता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.


धन्यवाद.....!



Post a Comment

0 Comments

close