NPS धारक कर्मचाऱ्यांना दिलासा बातमी! 04 Big Updates In NPS scheme!

NPS कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये मोठे बदल! 04 Big Updates In NPS scheme!   

govt employees nps calculator nps news latest

NPS scheme धारक कर्मचाऱ्यांना दिलासा बातमी! राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये एकूण चार मोठे प्रमुख बदल करण्यात आलेले आहेत. राष्ट्रीय पेन्शन योजना मधील नेमके चार बदल बदल कोणते आहेत आपल्याला पुढील मुद्द्यावरून लक्षात येईल.

  • क्रेडिट कार्ड द्वारे योगदान बंद करण्यात आले.
  • ॲन्युइटी योजनेसाठी यापुढे एकच अर्ज
  • ही नामांकन प्रोसेस मध्ये बदल करण्यात आला
  • डिजिटल जीवन प्रमाणपत्र मिळणार
राष्ट्रीय पेन्शन योजना मधील प्रमुख चार मोठे बदल सविस्तरपणे पुढे वाचा.

Credits Cards द्वारे योगदान बंद करणे बाबत:

  NPS प्रणालीमध्ये टायर-2 मध्ये कर्मचारी हा त्यांची क्रेडिट कार्ड वापरून त्यामध्ये आपले योगदान देऊ शकत होता परंतु यापुढे आता ती सिस्टीम बंद करण्यात आलेली आहे पेन्शन फंड आणि विकास प्राधिकरण यांनी दिनांक 3 ऑगस्ट 2022 पासून क्रेडिट कार्ड द्वारे योगदान देण्यावर बंदी घातलेली आहे. 
PERDA मार्फत याबाबत एक परिपत्रक सुद्धा जारी करण्यात आलेले आहे आणि ते संबंधित ब्रांचेस ला निर्गमित सुद्धा करण्यात आलेले आहे. हा निर्णय फक्त राष्ट्रीय पेन्शन योजनेच्या NPS Tier-2 खात्यामध्ये क्रेडिट कार्ड द्वारे योगदान देणे बंद करणे बाबत आहे परंतु राष्ट्रीय पेन्शन योजनेच्या टायर एक मध्ये पूर्वीप्रमाणे सुविधा सुरू राहणार आहे.

ॲन्युइटी योजनेसाठी यापुढे एकच अर्ज भरावा लागणार


 राष्ट्रीय पेन्शन योजना धारक कर्मचाऱ्यांना कॉर्पस योजनेमधून बाहेर पडण्यासाठी वेगळा प्रस्ताव चा आपलिकेशन भरावा लागत होता तो आता इथून पुढे एक्झिट अर्जाद्वारे विमा कंपन्या प्रपोजल मनातील आणि यापूर्वी पेन्शन धारक कर्मचाऱ्यांना एक्झिट अर्ज पेन्शन फंड रेगुलेटर कडे सबमिट करावा लागत असे त्यामुळे ती एक अवघड प्रक्रिया होती आता ही प्रक्रिया बंद केलेली आहे आणि कर्मचाऱ्यांना आता एकच अर्ज यापुढे करावा लागणार आहे.

डिजिटल जीवन प्रमाणपत्र बाबत


राष्ट्रीय पेन्शन योजनेच्या निवृत्तीधारक कर्मचारी यांना भारतीय विमा आणि विकास प्राधिकरण मंडळाने यापूर्वी डिजिटल जीवन प्रमाणपत्र हे ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची परवानगी दिली आहे त्यामुळे निवृत्तीधारकांना ही प्रक्रिया अत्यंत सोपी आणि सहज उपलब्ध होणार आहे.

इ नामांकन प्रोसेस मध्ये बदल


       सेवानिवृत्त पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाने सरकारी कर्मचारी तसेच कॉर्पोरेट विभागातील राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये योगदान देणारे कर्मचारी यांना यापुढे इनामांकन प्रोसेस मध्ये सुधारणा करून देण्यात आलेली आहे. ती म्हणजे नोडल अधिकारी एक वेळेस इनामांकन करण्याची विनंती स्वीकारेल किंवा नकारेल याबाबतचा पर्याय प्रोसेस मध्ये उपलब्ध करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे नूडल अधिकारी चे विनंती वर तीन दिवसाच्या आत कोणतीही कारवाई जर झाली नाही तर त्याबाबत कर्मचारी हे सेंट्रल पातळीवर रेकॉर्ड कीपिंग एजन्सी मध्ये याबाबत विनंती करू शकतात आणि ती स्वीकारली जाईल यामुळे राष्ट्रीय पेन्शन योजना योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक आनंदाची बातमी मिळाली आहे.

राष्ट्रीय पेशंट योजना म्हणजेच NPS scheme बंद करून जुनी पेन्शन योजना OLD PENTION scheme लागू करणे बाबत कर्मचाऱ्यांमध्ये होणारे आंदोलने तसेच निवेदने याचा विचार करून सदरची वरील प्रमुख बदल करण्यात आले असल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये होत आहे.

अशाच प्रकारच्या लेटेस्ट अपडेट करता आमचे खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा आणि लेटेस्ट अपडेट आपल्या मोबाईलवर मिळवा.

Post a Comment

0 Comments

close