आता मोबाईलमध्ये Internet नाही? घाबरू नका, अशा पद्धतीनं करा UPI Payment

 आता मोबाईलमध्ये Internet नाही? घाबरू नका, अशा पद्धतीनं करा UPI Payment 

पुढील प्रमाणे स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया करा 

आता नेमक काय करावं लागेल? how to send money without internet by upi payment?

  1. तुम्हाला रजिस्टर स्मार्टफोनच्या कीपॅड मेनू मध्ये जावे लागेल.
  2. त्याठीकणी #99# हा कोड टाईप करावा लागेल.
  3. नंतर तुमच्या smartphone वर बँक फॅसिलिटी (Bank Facility) संबधित 01 पॉप अप Pop Up मेसेज दिसेल.
  4. या मधील मेनू मध्ये send money, request money, check balance, UPI Pin यासारखे ऑप्शन आपणास दिसतील.
  5. आता तुम्हाला यापैकी सेंड मनी (Send Money)या पर्यावर क्लिक करावे लागेल. या ठिकाणी तुम्हाला 1 टाईप करून तो सेंड करावा लागेल.
  6. यानंतर तुम्हाला त्या पर्यायाला निवडावे लागेल जेथून अपेक्षित  पैसे पाठवायचे आहेत.
  7. आता तुमच्यासमोर मोबाईल नंबर, यूपी आयडी, सेव बेनिफिशरी यासारखे तर तत्सम पर्याय तुम्हाला मिळतील.
  8. आता तुम्हाला या ठिकाणी अपेक्षित पर्याय निवडून पुन्हा एकदा सेंड मनी (Send Money)  या पर्यावर क्लिक करावे लागेल.
  9. आता तुम्हाला या ठिकाणी ज्याला पैसे पाठवायचे आहेत म्हणजेच बेनिफिशियल ची माहिती द्यावी लागेल.
  10. तुम्ही या ठिकाणी पेमेंटला Remark देऊ शकता म्हणजे व्यवहार तुम्ही कशासाठी करत आहेत याबाबत रिमार्क लिहू शकता.
  11. आता तुम्हाला सदरचे ट्रांजेक्शन (transaction) म्हणजेच व्यवहार पूर्ण करण्यासाठी तुमचा यूपीआय पिन द्यावा लागणार आहे.
Note: Currently This Feature is Available on GSM or CDMA Sim Card. If You Use LTE Sim Then It’s Not Working on Your Sim.
     म्हणजेच तुम्ही ऑफलाइन पद्धतीने पेमेंट केलं असेल.
तर अशाप्रकारे तुम्ही इंटरनेट नसताना सुद्धा एखाद्या व्यक्तीला यूपीआय पेमेंट गेटवे मार्फत ऑफलाईन पैसे (offline money transfer by upi payments) पाठवू शकता.
सदरची माहिती आपणास आवडली असल्यास आपल्या मित्रांना तसेच ऑफिसमधील सहकाऱ्यांना पाठवायला विसरू नका.

Post a Comment

0 Comments

close