तुमचा सिबिल स्कोर सुधारण्याचे १० मार्ग! How TO Increase Your Cibil Score

तुमचा सिबिल स्कोर सुधारण्याचे १० मार्ग खालील प्रमाणे आहेत! How TO Increase Your Cibil Score

how to increase cibil score from 750 to 800 fixed deposit increase cibil score how to increase cibil score from 600 to 750 -

       Cibil Score: प्रत्येक व्यक्तीचे सिबिल स्कोर रेटिंग हा त्यांच्या क्रेडिट रेकॉर्डचा एक अविभाज्य भाग असतो आणि तो त्यांचा सिबिल अहवाल ठरवण्यास मदत करत असते. कोणत्याही व्यक्तीचा सिबिल स्कोर हा 750  पेक्षा कमी असल्यास कर्ज किंवा क्रेडिट कार्ड मिळण्यासाठी त्यांना कठीणता येऊ शकते. तेव्हा तुमचा सिबिल स्कोर कसा सुधारला जाऊ शकतो याबाबत 10 मार्ग (10 best ways to increase CIBIL Score) या ठिकाणी तुम्हाला सांगण्यात आलेले आहेत ते पुढील प्रमाणे:-

१) बँकेचे हप्ते वेळेवर भरा don't miss any bank loan EMI 

   जर तुम्ही एखाद्या बँकेचे पर्सनल लोन किंवा होम लोन घेतले असेल तर ते कर्ज वेळेवर भरणे तुम्हाला बंधनकारक आहे. जर तुमचे थकीत कर्ज वेळेवर भरत नसाल तर हे तुम्ही मोठी चूक करत आहे त्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोर खराब होतो. त्याचा परिणाम तुमच्या क्रेडिट स्कोर वर पडतो आणि तुमचा क्रेडिट स्कोर वाईट परिणाम होतो. कर्ज घेतलेल्या बँकेचे हप्ते वेळेवर भरावे.

२) योग्य क्रेडिट शिल्लक ठेवण्याचा प्रयत्न करा 

    क्रेडिट कार्ड लोन किंवा वैयक्तिक कर्ज एखाद्या वाहनावर घेतलेले कर्ज घरावर घेतलेले कर्ज किंवा होम लोन यासारख्या सुरक्षित कर्जाचे चांगले मिश्रण करणे हे तुमच्यासाठी उत्तम आहे त्यामुळे जास्त सुरक्षित कर्ज असलेल्या व्यक्तींना कर्ज देणाऱ्या बँका ह्या प्राधान्य देत असतात त्याचप्रमाणे सिबिल संस्था त्यांना आपला क्रेडिट स्कोर सेटिंग चांगल्या प्रकारे देत असतात.(how to improve credit score in 30 days) त्यामुळे सुरक्षित कर्जाच्या तुलनेमध्ये तुमच्याकडे असुरक्षित कर्जाची संख्या जास्त असल्यास सिबिल कंपनी तुम्हाला चांगले क्रेडिट किंवा शिल्लक क्रेडिट राखण्यासाठी तुमचे तुमचे असुरक्षित कर्ज आधी फेडावे जेणेकरून तुमचे क्रेडिट स्कोर चांगला होईल.

३) कुठलीही थकबाकी ठेवू नका PENDING Bank loan 

    जर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल आणि त्याच्यावर आपली काही थकबाकी रक्कम बाकी असेल तर ती वेळेवर पूर्ण करा वेळेवर भरणा करा त्यामुळे तुमचा सिबिल स्कोर उत्तम राहील. तुमच्या क्रेडिट कार्डच्या ध्येय तारखेच्या पूर्वीच तुम्हाला थकबाकी भरावी लागेल अन्यथा तुमचा क्रेडिट स्कोर खराब होईल. तुमच्या क्रेडिट कार्डवर कुठल्याही प्रकारची थकबाकी ठेवू नका.

४) क्रेडिट अहवालातील मधील कमतरता चेक करा 

  क्रेडिट अहवाल तपासणी म्हणजे जर तुम्ही एखाद्या बँकेचे लोन घेतलेले असेल आणि ते वेळेवर हप्ते सुद्धा भरले असतील परंतु त्यांच्या रेकॉर्डला किंवा सिस्टीमला तुम्ही भरलेला एखादा हप्ता थकबाकी दाखवत असेल तर तो वेळेवर क्लिअर करून घ्या. तुम्ही भरलेल्या कर्ज परतफेड ची रक्कम संशयात पास वाटत असल्यास तात्काळ त्याच्यावर लक्ष ठेवून त्रुटी सोडण्याचा प्रयत्न करा आणि तुमचा क्रेडिट सुधारा.

५) सुरक्षित कार्ड मिळवा 

 एक सुरक्षित कार्ड मिळवणे म्हणजे मुदत ठेवीवर क्रेडिट कार्ड घेणे असे सुरक्षित कार्ड घ्या आणि दे तारखेला त्याची पेमेंट करत रहा.(cibil score improvement agency) यामुळे तुमचा Cibil Score सुधारण्यास मदत होईल.

६) मिळालेले क्रेडिट कार्ड मर्यादेपर्यंत वापरा

   याचा अर्थ असा की तुमच्या क्रेडिट स्कोर सुधारण्यासाठी तुम्हाला जे क्रेडिट कार्ड मिळत असते ते क्रेडिट कार्ड पूर्ण मर्यादा पर्यंत वापरू नका दरमहा तुम्हाला क्रेडिट कार्ड मध्ये पैकी फक्त 30 टक्के खर्च केल्याचे तुम्हाला निश्चित करायचे आहे. तुमच्या क्रेडिट कार्डची पूर्ण मर्यादा वापरू नका.

७) एका वेळेस अनेक कर्ज घेणे टाळा:

   एका वेळेस एका वेळेस एकापेक्षा जास्त कर्ज घेतले असल्यास तुम्हाला ते भरणे शक्य नसल्यास त्याचा तुमच्या सिबिल स्कोर यावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे एकावेळी एका पेक्षा जास्त कर्ज घेणे टाळा.

८) संयुक्त खातेदार टाळण्याचा प्रयत्न करा

   आपला सिबिल स्कोर सुधारण्यासाठी तुम्हाला संयुक्त खातेदार किंवा संयुक्त कर्जाचा जामीनदार बनणे टाळावे लागेल. कारण की एखाद्या व्यक्तीचा जामीनदार तुम्ही झालात आणि तो डिफॉल्ट निघाला तर त्याचा तुमच्या सिबिल स्कोर देखील परिणाम होऊ शकतो.

९) तुमच्या कमाईनुसार कालावधी निवडा

   एखादा बँकेकडून कर्ज घेताना सदर कर्जाची परतफेड करताना तुमच्या इन्कम नुसार तुम्हाला कालावधी निवडावा लागेल की ज्यामुळे तुमची इंस्टॉलमेंट वेळेवर आणि सहज पूर्णपणे भरता येईल त्यामुळे तुम्ही डिफॉल्टर होण्यापासून वाचाल आणि तुमचा सिबिल स्कोर उत्तम राहील.

१०) तुमच्या क्रेडिट कार्ड ची मर्यादा वाढवा

  एखादा व्यक्तीला बँक क्रेडिट मर्यादा वाढवण्यास सांगत असेल तर नक्की वाढवा त्याला नकार देऊ नका. त्यामुळे तुमचा सिबिल स्कोर सुधारण्यास मदत होते.

अशाप्रकारे तुम्ही तुमचा क्रेडिट स्कोर चांगला सिबिल कंपनीमध्ये तुमचे रेकॉर्ड उत्तम प्रकारे ठेवू शकता. तुम्हाला सिबिल स्कोर सुधारण्याचे उत्तम दहा मार्ग आवडले असल्यास आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा.

अशाच प्रकारचे नवीन अपडेट साठी आमची खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

शासकीय निर्णय - सरकार योजना करता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.


धन्यवाद.....!

Post a Comment

1 Comments

Thanks For Comment

close