पर्सनल लोन घेताना पाच गोष्टी लक्षात ठेवा मिळेल लाखो रुपयाचे लोन! How to check CIBIL score for free
Personal Loan : पर्सनल लोन घेताना आपल्या घरचा पूर्ण करण्यासाठी घाई मध्ये कोणत्याही बँकेकडून कर्ज घेऊ नका कारण की नंतर तुम्हाला अडचणी निर्माण होऊ शकतात. तेव्हा आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी योग्य बँकेची निवड करूनच पर्सनल लोन घ्या त्यासाठी पुढील पाच गोष्टी लक्षात ठेवा:
1) योग्य बँकेतून कर्ज घ्या Choose Proper Bank For Loan
काही बँका नवीन-नवीन योजना दाखवून ग्राहकांना आकर्षित करून त्यांना मेसेज द्वारे, फोन द्वारे, ईमेल द्वारे बँक ग्राहकांना शाब्दिक जाळ्यामध्ये ओढून त्यांना पर्सनल लोन घेण्यासाठी प्रोत्साहन करतात. परंतु अशावेळी फोनवरील माहितीवर विश्वास ठेवू नका वैयक्तिक कर्ज काढताना त्याच्याशी निगडित प्रत्येक गोष्टीचा सखोल अभ्यास करूनच तुम्हाला वैयक्तिक कर्ज घ्यायचे आहेत. तेव्हा बँकेची तुलना करून कमी व्याजदर देणारी बँकेचे पर्याय ठिकाणी निवडायचा आहे.
2) या योजनेपासून सावधान रहा! Be Aware From loan scheme
काही बँकेचे कर्मचारी त्यांच्या ग्राहकांना शून्य टक्के loan EMI ईएमआय च्या जाळ्यात अडकले आहेत. रिझर्व बँक ऑफ इंडिया RBI ने अशा योजना देणे कधीच बंद केलेला आहे याची माहिती असू द्या.
परंतु काही कंपन्या अशी एक कर्ज देणारे आम्हीच दाखवतात त्यांना योजनेबाबत माहिती सांगत असतात परंतु या योजनेपासून तुम्हाला सावधान राहायचे आहे.
उदाहरणार्थ:- जर तुम्ही शून्य टक्के ईएमआय वर 06 महिन्यासाठी कर्ज घेतला असेल त्या कर्जामध्ये 50,000/- रुपये तुम्ही घेतले असतील, तर तुम्हाला त्यावर 02 ते 03 हजार रुपये प्रोसेसिंग फी लागेल आणि या लोनचा व्याजदर त्याहून अधिक म्हणजेच 14 टक्के पेक्षा जास्त असेल म्हणजे तुम्ही या ठिकाणी फसले म्हणून समजा.
👉👉पर्सनल लोन घेण्यासाठी येथे क्लिक करा👈👈
3) ऍडव्हान्स हप्ता LOAN EMI भरणे बाबत Advance Loan EMI
काही बँका कर्ज देताना तुम्हाला एक किंवा दोन ईएमआय आधीच द्यायला सांगतात. याचा अर्थ असा जर तुम्ही 14 टक्क्याने कर्ज घेतले असेल आणि 02 EMI तुम्हाला सुरुवातीलाच भरायला सांगत असतील तर त्याचा अर्थ तुम्हाला 17% व्याजदर राहून अधिक कर्ज दिलेली आहे.
5) इतर लपलेले शुल्क लक्षात ठेवा Ask Hidden Fees about Banking Loan
काही बँका पर्सनल लोन देताना ग्राहकांकडून file Charge किंवा प्रोसेसिंग फी तुम्हाला द्यावीच लागते त्याशिवाय काम होणार नाही त्याचप्रमाणे इतर खर्चही तुम्हाला सांगतात या गोष्टीपासून वाचण्यासाठी लोन घेण्यापूर्वी त्यांना सविस्तर माहिती विचारा.
5) फोरक्लोजर Loan Foreclosure चार्जेस कडे लक्ष असू द्या!
रिझर्व बँक ऑफ इंडिया ने गृह कर्जावर Loan Foreclosure फोरक्लोजर चार्जेस करायला सांगितले नाही परंतु इतर प्रकारचे जे कर्ज आहेत त्यांना हे शुल्क तुम्हाला Loan Foreclosure द्यावे लागेल. जर ग्राहकांनी मुदती आधी कर्जफेड केली तर कर्ज भरणारी व्यक्ती यांना काही रक्कम ही म्हणून द्यावी लागते त्याला Loan Foreclosure फोरक्लोजर चार्जेस असे म्हणतात.
उदाहरणार्थ:- म्हणजे जर तुम्ही पर्सनल लोन घेतले पाच वर्षासाठी परंतु तुम्ही ते दोन वर्षांमध्ये परतफेड करणार असाल तेव्हा बँक आपले नुकसान भरून काढण्यासाठी सदरचा चार्जेस लावतो.(government loan schemes for new business) या चार्जेसला फोर क्लोजर चार्जेस असे म्हणतात.
👉👉आपला सिबिल स्कोर तपासण्यासाठी येथे क्लिक करा👈👈
तर अशाप्रकारे पर्सनल लोन घेताना तुम्हाला या पाच गोष्टी लक्षात ठेवूनच तुम्हाला पर्सनल लोन घ्यायचे आहे किंवा इतर लोन घ्यायचे आहे जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही.
अत्यंत महत्त्वाची सूचना:-
- ऑनलाइन वेबसाईटवर बँकेचे लोन विषयी तपासणी करताना कुठल्याही अनोळखी व्यक्तीला आपली बँक डिटेल वैयक्तिक माहिती सांगू नका अन्यथा तुमचे बँक मधील सर्व पैसे चोरून घेऊ शकतो.
- कधीही अनोळखी व्यक्तीला किंवा बँकेचा मॅनेजर बोलतो आहे (Ex. govt personal loan scheme or govt loan scheme for ladies) म्हणून बतावणी करणाऱ्या व्यक्तींना आपले बँकेची डिटेल सांगू नका.
- आरबीआयच्या नियमानुसार कोणताही बँकिंगचा कर्मचारी तुम्हाला तुमची डिटेल फोनवर विचारू शकत नाही हे लक्षात असू द्या त्यामुळे तुमचा ऑनलाईन फ्रॉड होऊ शकतो कुणालाही बळी पडू नका माहिती सांगू नका.
सदरची पोस्ट आवडली असेल तर आपल्या सर्व मित्रांना शेअर करा आणि अशाच प्रकारच्या नवीन अपडेट साठी आणि माहितीसाठी आमच्या खालील व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा
शासकीय निर्णय - सरकार योजना करता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
धन्यवाद.....!
0 Comments
Thanks For Comment