राज्य शासकीय कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड! अराजपत्रित कर्मचाऱ्यांना बिनव्याजी रक्कम मंजूर | Diwali Festival Advance GR 2022
महाराष्ट्र राज्य शासनातील अराजपत्रित शासकीय कर्मचाऱ्यांना उत्सव अग्रीम देण्यास मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब तसेच उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मान्यता दिली आहे यामुळे चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांप्रमाणे गट "क" आणि गट "ब" या अराजपत्रित संवर्गातील कर्मचाऱ्यांना देखील उत्सव अग्रीम मिळणार आहे तर हे उत्सव आगरी आहे किती?
महाराष्ट्र मुख्यमंत्री साहेब यांच्या ट्विटर हँडलवर केल्याप्रमाणे उत्सव आगरी म्हणून बिनव्याजी 12 हजार पाचशे रुपये एवढी रक्कम दिली जाणार आहे आणि सदरची रक्कम येत्या पुढील दहा समान हफ्त्यामध्ये परत खेळ सुद्धा करावयाची आहे सदरची रक्कम घेणाऱ्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या ही पाच लाख इतकी आहे.
शासन निर्णय येथे डाऊनलोड करा
0 Comments
Thanks For Comment