महाराष्ट्र राज्य शासनाचा पुन्हा मोठा निर्णय : दिवाळीपूर्वीच खुशखबर शासन निर्णय निर्गमित दि.03.10.2022
CL Leave Increase GR 2022:- महाराष्ट्र शासन दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी गोड व्हावी याकरता नवीन निर्णय तात्काळ लागू करत आहे. तेव्हा राज्य शासकीय कर्मचारी याच्या १२ दिवस नैमित्तिक रजे मध्ये वाढ करून २० दिवस पर्यत नैमित्तिक रजा (Increase in 12 days casual leave to 20 days casual leave Government GR download in PDF) देय बाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. सविस्तर माहिती GR सह समोर दिली आहे.
शासकीय निर्णय - सरकार योजना करता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
0 Comments
Thanks For Comment