महाराष्ट्र राज्य कर्मचारी यांना वेतन /अग्रिम दिवाळीपूर्वी देयक अदा करणे बाबत परिपत्रक
महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी ऑक्टोंबर महिन्याचे वेतन पेन्शन अग्रीम दिवाळीपूर्वीच करण्याचे परिपत्रक वरिष्ठ कोषागार विभागामार्फत निर्गमित झालेले.
येत्या दिनांक 24/10/2022 दिवाळी सण आहे आणि राज्य शासनाच्या सर्वच कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी पगार करण्याची आदेश शासनाला मार्फत निर्गमित होण्याची दाट शक्यता असल्याने नागपूरच्या वरिष्ठ कोषागार विभागाने परिपत्रक निर्गमित केले आहे की, सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार अग्रीम हे दिवाळीपूर्वीच ध्येय करण्यात यावे.
दिवाळीपूर्वीच शासकीय कर्मचाऱ्यांची पगार करण्याबाबतचे वरिष्ठ कोषागार विभागाचे परिपत्रक आपण समोर पाहू शकता.
आपणास आमचे शासन निर्णय कर्मचारी निर्णय बाबतची माहिती आवडत असल्यास आमच्या व्हाट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा.
शासकीय निर्णय - सरकार योजना करता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
धन्यवाद.....!
0 Comments
Thanks For Comment