या राज्य कर्मचाऱ्यांच्या पगारात झाली दुप्पट वाढ! राज्य शासनाचा मोठा निर्णय. दिनांक 22 ऑक्टोंबर 2022.
महाराष्ट्र राज्य कर्मचारी कृषी सेवक ग्रामसेवक आणि शिक्षण सेवक यांच्या मानधन किंवा निश्चित वेतनामध्ये वाढ करण्यासाठी दिनांक 18 ऑक्टोंबर 2022 रोजी महत्त्वाचा शासन निर्णय पारित करण्यात आलेला आहे त्यामुळे दिवाळीपूर्वीच नमूद विभागाच्या कर्मचाऱ्यांना आनंदाची मोठी बातमी मिळाली आहे.
शिक्षण सेवक,ग्रामसेवक, कृषी सेवक यांच्या मानधन किंवा वेतनात पुढीलप्रमाणे वाढ करण्यात करणेबाबतचे इतिवृत्त पुढीलप्रमाणे आहे.
0 Comments
Thanks For Comment