राज्य कर्मचाऱ्यांना थकबाकीच्या रकमा व्याजासह मिळणार शासन निर्णय निर्गमित

 राज्य कर्मचाऱ्यांना थकबाकीच्या रकमा व्याजासह मिळणार शासन निर्णय निर्गमित दिनांक १४ ऑक्टोंबर 22

              या शासन निर्णयामुळे कर्मचाऱ्यांचे एनपीएस स्तर -दोन मध्ये जमा रक्कम ही व्याजासह लाभ आणू नये करणेबाबत शासन निर्णय देण्यात आलेला आहे या संदर्भात चार विद्यापीठ ज्यामध्ये कृषी विभाग पशुसंवर्धन विभाग आणि मत्स्य विभाग यांचा समावेश आहे या विभागाच्या कर्मचाऱ्यांनी खालील शासन निर्णय डाऊनलोड करून सविस्तरपणे वाचन समजून घ्यावा आणि योग्य ती कारवाई करावी.


शासकीय निर्णय - सरकार योजना/ Business Ideas करता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Post a Comment

0 Comments

close