पोलिसांना विशेष वेतन मिळायला पाहिजे! पोलीस निराकरण समन्वय समिती Advance Salary to Maharashtra police
महोदय
वरील विषयी निवेदन करतो की मागील राज्यसरकारने विविध विभागातील राज्य शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी यांना पाच दिवसाचा आठवडा केलेला आहे परंतु राज्याची कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या पोलीस अधिकारी कर्मचारी यांना सदरील आठवडा हा अत्यावश्यक सेवा असल्याकारणाने नाकारण्यात आलेला आहे.
सदरील बाब ही राज्य शासनाच्या दृष्टीने नक्कीच अत्यावश्यक राज्यातील रिक्त पोलीस अधिकारी कर्मचारी यांची संख्या लक्षणीय आहे असे असताना देखील राज्यातील चांदा ते बांदा पोलीस अधिकारी कर्मचारी अहोरात्र जनसेवा करत आहे अशा पोलीस कर्मचाऱ्यांवर इतर विभागाच्या तुलनेत अत्यावश्यक शब्द वापरून अत्यावश्यक या सबबीखाली अन्याय तर होत नाही ना असा होत असेल तर नक्कीच राज्य शासनाने संवेदनशील पणे यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे असे मी विनम्रपणे नमूद करतो.
State employees adavance salary :-
तसेच अत्यावश्यक सेवा असल्याकारणाने इतर विभागाप्रमाणे जरी सुट्ट्या मिळत नसतील तरीदेखील पोलिसांना इतर शासकीय कर्मचऱ्या पेक्षा 155 दिवस जास्त काम करावे लागते व जोखमीचे आणि राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा घटक हा पोलीस आहे त्या मूळे त्यांचे महत्व खूप आहे म्हणून महाराष्ट्रातील पोलीस अधिकारी कर्मचारी यांना सर्व सरकारी कर्मचारी यांना पाच दिवसाचा आठवडा आहे. तर पोलिसांना नाही म्हणून पोलीस अधिकारी कर्मचारी यांना 52 शनिवार प्रमाणे दर वर्षी बोनस च्या रुपात विशेष वेतन देणे बाबत विनंती करतो.
- Read Also : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड! अराजपत्रित कर्मचाऱ्यांना बिनव्याजी रक्कम मंजूर
शासकीय निर्णय - सरकार योजना/ Business Ideas करता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
0 Comments
Thanks For Comment