केंद्रीय कर्मचारी प्रमाणेच राज्य कर्मचारी यांना 38 टक्के दराने डीअरनेस अलाउन्स लागू GR दिनांक 18 ऑक्टोंबर 2022
Dearness Allowance :- केंद्र सरकारच्या धरतीवर महाराष्ट्र राज्य कर्मचारी तसेच अधिकारी यांना 38 टक्के दराने महागाई भत्ता लागू करणे बाबतचा हा शासन निर्णय आज दिनांक 18 ऑक्टोंबर 2022 रोजी पारित करण्यात आलेला आहे सदरचा शासन निर्णय पुढीलप्रमाणे आहे.
👉👉येथे क्लिक करा आणि शासन निर्णय डाऊनलोड करा👈👈👈
वरील शासन निर्णय डाऊनलोड करून सविस्तर वाचून समजून घ्यावा (7th-pay-commission-dearness-allowance-at-the-rate-of-38-percent-is-applicable-to-these-employees-working-in-state-government-service-Latest-GR)
- Read Also : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड! अराजपत्रित कर्मचाऱ्यांना बिनव्याजी रक्कम मंजूर
शासकीय निर्णय - सरकार योजना/ Business Ideas करता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
0 Comments
Thanks For Comment