राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट, ऑक्टोबरचा पगार दिवाळीपूर्वीच 21 तारखेला होणार
राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट, ऑक्टोबरचा पगार दिवाळीपूर्वीच 21 तारखेला होणार advance Salary in October 2022
Diwali Gift salary 2022:-
महाराष्ट्र राज्य शिंदे फडणीस सरकार यांनी राज्य कर्मचाऱ्यांना दिवाळी पूर्वी च ऑक्टोबर महिन्याचा पगार देण्यासाठी शासन निर्णय निर्गमित केलेला आहे.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार दिवाळीपूर्वीच म्हणजे 21 ऑक्टोंबर 2022 पूर्वी करण्याचा आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे.
दिवाळी सणाची सुरुवात यावर्षी दिनांक 22 ऑक्टोंबर 2022 पासून होत आहे. तेव्हा राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी तसेच निवृत्तीवेतनधारक यांना दिवाळी सण साजरा करताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये या उद्देशाने माहे ऑक्टोंबर 22 चे वेतन जेकी माहे नोवेंबर 22 मध्ये होणार होते ते वेतन येत्या 21 ऑक्टोबरला करणे बाबत तात्काळ शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे. त्याबाबत कोषागार विभागाला तसेच संबंधित आस्थापना यांना आदेश पारित करण्यात आलेला आहे.
अशाच सरकार निर्णय तसेच सरकारी योजना आपल्या व्हाट्सअप वर मिळण्यासाठी आमच्या खालील व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा.
शासकीय निर्णय - सरकार योजना/ Business Ideas करता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
शासकीय निर्णय - सरकार योजना/ Business Ideas करता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
0 Comments
Thanks For Comment