आज दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी शासनाने लाभार्थ्यांना घरकुल जागा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य वाढून देण्याबाबत पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आले.
- पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिहीन लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी द्यावयाचे अनुदानात वाढ करून ५० हजार रुपयांवरुन ते १ लाख रुपये करण्याचा निर्णय
- राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण तसेच राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, आदिम आवास योजना या योजनांतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना घरकुले बांधण्यासाठी दिले जाते अनुदान
- केवळ जागेअभावी घरकुलाचा लाभ मिळण्यापासून वंचित राहू नये यासाठी राज्य शासनाने पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना केली सुरु
- या योजनेंतर्गत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत योजनांतर्गत घरकुलास पात्र परंतु, बांधकामासाठी जागा उपलब्ध नसलेल्या कुटूंबांना जागा खरेदीसाठी ५० हजार रुपयांपर्यंत अर्थसहाय्य दिले जाते, त्यात वाढ करुन ते १ लाख रुपये करण्याचा निर्णय
काही महत्त्वाच्या लिंक्स
- Educational Notes
- 10 वी पास विद्यार्थ्यांसाठी 20 हजार रुपये स्कॉलरशिप मिळणार अर्ज सुरू | Vidyadhan Scholarship 2024
अशाच प्रकारची नवीन माहिती तुमच्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी आमचा खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
ब्लॉग राईटर :- अश्विनी चौधरी
0 Comments
Thanks For Comment