तलाठी भरती 2022 जाहीर! संपूर्ण जागा 4122 शासनाकडून जाहिरात प्रसिद्ध... जिल्हानिहाय जागाची pdf यादी येथे पहा
District wise talati Bharti 2022 vacancies:-
महाराष्ट्र तलाठी भरती ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे दिनांक 29 नोव्हेंबर 2022 रोजी महाराष्ट्र शासन मार्फत महसूल व वन विभाग यांच्या कडून महाराष्ट्र तील सर्व विभागीय आयुक्त यांना परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे सदरचे परिपत्रक हे पुढील लिंक वरून तुम्ही डाऊनलोड करू शकता.
Maharashtra Talathi Bharti 2022 official advertisement download here
वरील लिंक वरून आपण तलाठी भरती 2022 चे अधिकृत जाहिरात डाउनलोड करा आणि सविस्तर वाचून घ्यावी.
- Read Also: पर्सनल लोन घेताना या 05 गोष्टी लक्षात ठेवा मिळेल लाखाचे लोन !
- Read Also : तुमच्या पॅन कार्डवर कोणी कर्ज घेतलंय का? असं चेक करा!
शासकीय निर्णय - सरकार योजना करता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
0 Comments
Thanks For Comment