महावितरण विज बिल माफ! शासन निर्णय निर्गमित दिनांक 19 ऑक्टोंबर 2022 | Electricity bill payment

 महाराष्ट्र महावितरण बिल सरसकट माफ!  शासन निर्णय निर्गमित दिनांक 19 ऑक्टोंबर 2022

mahavitaran bill download

Mahavitran bill payment :- 

    महाराष्ट्र राज्यातील कृषी पंप धारकांना दरवर्षी सवलतीच्या दरात वीज पुरवठा करण्यात येतो व त्याची प्रतिकृती करण्यासाठी महावितरण कंपनीस अर्थसहाय सुद्धा देण्यात येते. यापुढेही आदिवासी विकास विभागाच्या आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत अनुसूचित जमातीच्या संबंधित कृषी पंप धारक या वैयक्तिक लाभार्थ्यांना वीज दरात सवलत देण्यासाठी आदिवासी विभाग यांनी सन 2022-23 करिता महावितरण कंपनीत अर्थ सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी 200 कोटी रुपये इतकी तरतूद केलेली आहे.

शासन निर्णय खालील प्रमाणे आहे ..👇👇👇

सदस्य शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करावे. 

Electricity bill view महावितरण कंपनी चे इलेक्ट्रिसिटी बिल पेमेंट माफ होणे बाबत महाराष्ट्र शासनाने वरील शासन निर्णय निर्गमित केलेला आहे.

शासकीय निर्णय - सरकार योजना/ Business Ideas करता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Post a Comment

0 Comments

close