केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता न देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय! Pending Dearness Allowance 2020
DA hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांचा अठरा महिन्याचा महागाई भत्ता केंद्र सरकारने करून महामारी दरम्यान रोखला होता. सदरचा भत्ता देणे बाबत केंद्र सरकारला विविध संघटना मार्फत निवेदन देण्यात आलेली होती. परंतु केंद्र सरकारने सदरचा भत्ता न देण्याचा निर्णय घेतलेला आहे या निर्णयामुळे देशभरातील एक कोटी पेक्षा जास्त अधिकारी कर्मचारी तसेच निवृत्तीवेतनधारक कर्मचारी प्रभावित होणार आहे.
NDTV यांच्या अहवालाच्या अहवाल्याने दवायर या संकेतस्थळाने सदरच वृत्त प्रकाशित केलेले आहे.
सन 2020 मध्ये देशामध्ये कोरोना महामारी नेते मंडळातील होतं तेव्हा केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता मध्ये रोखण्यात आलेला आहे. सदरचा सन 2020 मधील थकीत महागाई भत्ता हा
- पहिला हप्ता जानेवारी 2020
- दुसरा हप्ता जुलै 2020
- तिसरा आता जानेवारी 2021 मध्ये देण्यात येणारा होता.
या निधीचा वापर कोठे करण्यात आला?
कर्मचाऱ्यांचे होणारे नुकसान किती?
- Level-1 च्या कर्मचाऱ्यांच्या भत्त्याची थकबाकी ही 11000 880 ते 37 हजार 554 इतकी आहे.
- Level-13 च्या कर्मचाऱ्यांचा थकबाकी हप्ता एक लाख 23 हजार 100 रुपयापासून ते दोन लाख पंधरा हजार नऊशे रुपयांपर्यंत.
- Level 14- च्या कर्मचाऱ्यांचा हप्ता हा एक लाख 44 हजार दोनशे पासून ते दोन लाख 18 हजार दोनशे रुपये इतका आहे.
- महागाई भत्ता 34%..! तुमचा पगार किती वाढणार करा चेक घरी बसून..!
👉👉👉👉 ग्रामपंचायत सदस्यांचा वाढीव पगार पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 👈👈👈👈
सदरची माहिती आपणास आवडली असल्यास शेअर करा आणि आमचा खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
शासकीय निर्णय - सरकार योजना करता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
धन्यवाद.....!
0 Comments
Thanks For Comment