NVS प्रवेश 2023-24:नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी ऑनलाइन फॉर्म भरणेसाठी मुदतवाढ! नोटिस पहा

NVS प्रवेश 2023-24:नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी ऑनलाइन फॉर्म भरणेसाठी मुदतवाढ । नोटिस पहा

नवोदय विद्यालय इयत्ता सहावी ऍडमिशन मुदतवाढ

NVS Online application Date extend upto 8 Feb 2023: 

जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणीची अंतिम तारीख 8 फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे.

Jawahar navoday vidyalay admission 2023 

नमस्कार!! आज आपण या लेखांमध्ये नवोदय विद्यालय ऍडमिशन 2023 चा अर्ज भरणा विषयी माहिती पाहणार आहोत. इयत्ता सहावीचा प्रवेश घेण्यासाठी नवोदय विद्यालय मार्फत 31 जानेवारी 2023 पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. सदरच्या ऑनलाईन अर्ज भरण्या प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली असून 08 फेब्रुवारी 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे त्याबाबतची अधिकृत नोटीस नवोदय विद्यालय जाहीर केलेली आहे या पुढील प्रमाणे.

👉👉नवोदय विद्यालय प्रवेश अर्ज २०२३ येथे क्लिक करा👈👈

🌐 JNV official website click here

NVS जवाहर नवोदय विद्यालय मध्ये इयत्ता सहावीचे विद्यार्थी ऑनलाईन अर्ज करू शकतात.

Importants Dates:-

Last Date to apply - 08-02-2023.

Downloading of Admit Card - Will be Communicated Later.

Date of Exam - 29-04-2023.

Declaration of result - Will be Communicated Later.

Jawahar navoday vidyalay admission notice 2023

👉👉नवोदय विद्यालय प्रवेश अर्ज २०२३ येथे क्लिक करा👈👈

📂📂 नवोदय विद्यालय परीक्षा माहिती पुस्तिका येथे डाऊनलोड करा 

नवोदय विद्यालय इयत्ता सहावी मधील विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची तारीख 8 फेब्रुवारी 2020 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे तरी ज्या पालकांना अर्ज कसा करायचा आणि पात्रता काय पाहिजे त्याचप्रमाणे परीक्षेसाठीचे निकष काय पेपर कसा असेल असे सर्व काही प्रश्न तुम्हाला वरच्या माहितीपत्रकामध्ये मिळतील तेव्हा नवोदय विद्यालयाची प्रोसपीठ आपण वरील लिंकवरून डाऊनलोड करून सविस्तर वाचावी.


Post a Comment

0 Comments

close