मोठी खुशखबर! या बँका FD वर 7% पेक्षा देतायत जास्त व्याज, तुमची बँक आहे का? Best Fixed Diposit Interest hike
Banking interest: प्रत्येक नागरिकाला आपला पैसा सुरक्षित ठेवून त्यावर उत्तम प्रकारे व्याजदर मिळणे अपेक्षित असतो. आता आपल्या जवळचा शिल्लक पैसा योग्य ठिकाणी कसा बनवायचा याबाबत अनेक लोकांना माहिती नसते. तेव्हा या पोस्टमध्ये आपण काही सरकारी बँकांची लिस्ट पाहणार आहोत त्यामध्ये अल्पकालावधीच्या ठेवीवर चांगला नफा मिळू शकतो.
तुम्हाला सुरक्षित गुंतवणुकीसाठी एफ डी हा चांगला पर्याय असतो काही बँका ह्या FD interest rate उत्तम प्रकारे 07% टक्क्यापर्यंत देत आहेत.
Fix deposit with interest बँकेच्या फिक्स डिपॉझिट म्हणजेच एफ डी वर लोक डोळं झाकून विश्वास करतात. पुढील बँका फिक्स डिपॉझिट वर 07% टक्क्यापर्यंत व्याजदर देत आहेत.
1) कॅनरा बँक Canara Bank FD interest:
जर आपण कॅनरा बँकेचे ग्राहक असाल तर आजच या एफ.डी मध्ये निवेश करा. कॅनरा बँकेने मुदत ठेवीवरील (fix deposit interest hike) व्याजदरात वाढ केलेली आहे.
सध्या कॅनरा बँक 07 ते 45 दिवसांमध्ये परिपक्व होणाऱ्या मुदत ठेवीवर (Canara Bank fix deposit interest) 3.25% व्याज देत आहे.
तसेच 46 ते 90 दिवसांमध्ये परिपक्व होणाऱ्या मुदत ठेवीवर कॅनरा बँक 4.25% व्याजदर देत आहे.
त्याचप्रमाणे Canara Bank investor जर 91 ते 179 दिवस मध्ये परिपक्व होणाऱ्या मुदत ठेव करत असेल तर बँक चार पॉईंट 50 टक्के व्याज दराने परतावा देत आहे.
कॅनरा बँक सध्या 01 वर्ष पेक्षा अधिक परंतु 02 वर्षापेक्षा कमी मुदत ठेवीवर 6.50% व्याज देत आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी 07% टक्केपर्यंत व्याज देत आहे.
अशाप्रकारे कॅनरा बँक सध्या फिक्स डिपॉझिट च्या टीव्हीवर उत्तम प्रकारे व्याजदर देत आहे जर आपण इच्छुक असाल तर आपल्या बँकेला भेट देऊन सदरच्या मुदत ठेवीच्या योजनेबद्दल विचारू शकता.
2) युनियन बँक fix deposit interest:
जर तुम्ही युनियन बँकेचे ग्राहक असाल (union Bank investor) आणि युनियन बँकेच्या मुदत ठेवीबाबत विचार करत असाल (union Bank best fixed deposit scheme with interest) तर तुम्ही बँक मॅनेजरला 599 दिवसांमध्ये मॅच्युअर होणाऱ्या मुदत ठेवीच्या स्कीम बद्दल विचारायला पाहिजे. या एफ.डी (union Bank fix deposit) वर युनियन बँक सात टक्के व्याजदर देत आहे.
3) बँक ऑफ इंडिया Bank of India fixed deposit schemes
बँक ऑफ इंडिया 'स्टार सुपर ट्रिपल सेव्हन फिक्स्ड डिपॉझिट' (Bank of India star super 777 fix deposit scheme) या विशेष मुदत ठेवी देत आहे. (Bank of India investors) मर्यादित काळासाठी ग्राहकांना या विशेष मुदत ठेवीवर 7.25 टक्के दराने व्याज मिळत आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा व्याजदर 0.50% अधिक म्हणजे 7.75% मिळत आहे. या एफडीचा मॅच्युरिटी पीरियड 777 दिवसांचा आहे.
04) पंजाब नॅशनल बँक fix deposit scheme of Punjab National Bank
पंजाब नॅशनल बँकेने 26 ऑक्टोबर रोजी मुदत ठेवीच्या (fixed deposit scheme) नियमात बदल केल्याचं सांगितलं. त्यानंतर Punjab National Bank बँक 600 दिवस च्या मुदत ठेवीच्या गुंतवणुकीसाठी 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेवर 7% टक्के दराने व्याज देत आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या या स्क्रीम मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी हा व्याजदर 7.50% आहे.
जर आपण सुरक्षित गुंतवणूक करण्याचे मार्ग शोधत असाल तर आपण वरील दिलेल्या बँकाच्या बँक मॅजिक संपर्क करून सदरच्या मुदत ठेवीच्या योजनेबाबत विचारणा करून योग्य माहिती घेऊन इन्व्हेस्ट करू शकता.
बँकिंग क्षेत्रातील अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट साठी आमचा काही व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
Read Also: पर्सनल लोन घेताना या 05 गोष्टी लक्षात ठेवा मिळेल लाखाचे लोन !
- Read Also : तुमच्या पॅन कार्डवर कोणी कर्ज घेतलंय का? असं चेक करा!
0 Comments
Thanks For Comment