भारतीय डाक विभाग मध्ये 98,000+ रिक्त जागेसाठी मेगा भरती! पात्रता फक्त 10 वी पास! लगेच अर्ज करा.
Indian Post Mega Bharti:-
भारतीय डाक विभाग मध्ये 98,000+ पदांसाठी मेगा भरती निघालेली आहे जर आपण भारतीय डाक विभाग India post department मध्ये नोकरी करण्यासाठी इच्छुक असाल तर या ठिकाणी आपला अर्ज करू शकता. indian postal department recruitment 2022 in india.
Indian post office मध्ये फक्त दहावी पास असणाऱ्या उमेदवारांसाठी 01 लाखाच्या जवळपास रिक्त जागेसाठी मेगा भरती निघालेली आहे जर आपण भारतीय डाक विभागामध्ये नोकरी शोधत असाल तरी संधी सोडू नका.
Indian post office vacancy:
भारतीय डाक विभाग भरती 2022 कोणत्या जागेसाठी भरती आहे? सर रिक्त जागेची यादी पुढील प्रमाणे आहे
एकूण पदे – ९८ हजार ८३
पोस्टमन – ५९ हजार ९९
मेलगार्ड – १ हजार ४४५
मल्टि-टास्किंग (MTS) – ३७ हजार ५३९
वरील पदासाठी पात्रता फक्त दहावी पास ठेवण्यात आलेली आहे, भारतीय डाक विभागामार्फत या रिक्त पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .
Indian post office official notification
👉👉भारतीय डाक विभाग जाहिरात येथे पहा👈👈
भारतीय डाक विभाग शैक्षणिक पात्रता eligibility for Indian post office vacancy:
- या भरती करता इच्छुक उमेदवार हा फक्त दहावी किंवा बारावी पास असावा.
- अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने राहणार आहे
ग्रामीण डाक विभाग भरती करता कोणत्याही प्रकारची परीक्षा घेण्यात येणार नाही. फक्त दहावीच्या गुणांच्या आधारे लिस्ट लावण्यात येणार आहे.
ग्रामीण डाक भरती करता कुठलीही परीक्षा नाही.
👉👉भारतीय डाक विभाग नोटिफिकेशन येथे पहा 👈👈
परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने संगणकावर घेण्यात येणार आहे. ऑनलाइन संगणकाद्वारे परीक्षा या पुढील पदांकरिता घेण्यात येणार आहे.
- पोस्टमन किंवा मेल गार्ड
- मल्टी टास्किंग स्टाफ
- कार्यालयीन सहाय्यक
👉👉भारतीय पोस्ट विभागाकडून राज्यनिहाय नोटिफिकेशन येथे पहा👈👈
जर आपण भारतीय पोस्टल डिपार्टमेंट मध्ये नोकरी करण्यास इच्छुक असाल तर या मेगा भरतीचा आपण अवश्य लाभ घ्यावा. विशेष करून ग्रामीण डाक विभाग मध्ये कुठल्याही प्रकारची परीक्षा घेण्यात येणार नाही. उमेदवाराची निवड ही त्यांच्या दहावीच्या गुणपत्रिकेच्या आधारे मेरिट लिस्ट लावण्यात येईल. ग्रामीण डाक विभागाची भरती ही दहावीच्या मार्गावर किंवा दहाव्या वर्गाच्या गुणवत्तेवर आधारित राहील.
अधिक आणि सविस्तर माहितीसाठी कृपया भारतीय डाक विभागाच्या अधिकृत सांकेतिक स्थळाला भेट द्यावी आणि संपूर्ण जाहिरात वाचून नंतरच आवेदन अर्ज सादर करावा.
👉👉भारतीय डाक विभाग अधिकृत सांकेतिक स्थळ येथे पहा👈👈
- indian post recruitment
- indian post office recruitment 2021
- post office recruitment 2021 apply online
- indian post recruitment 2020
- indian post office recruitment 2020
- indian postal jobs
- indian postal recruitment 2021
- indian postal circle
- indian post office vacancy
अशाच प्रकारच्या लेटेस्ट अपडेट करिता तसेच शासकीय निर्णय शासकीय योजना आणि लेटेस्ट बातमीसाठी आमचा खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
Read Also: How to Increase Cibil Score: तुमचा सिबिल स्कोर वाढवण्याचे 10 मार्ग!
- Read Also: पर्सनल लोन घेताना या 05 गोष्टी लक्षात ठेवा मिळेल लाखाचे लोन !
- Read Also : तुमच्या पॅन कार्डवर कोणी कर्ज घेतलंय का? असं चेक करा!
0 Comments
Thanks For Comment