Pan Card आणि Salary Slip शिवाय मिळू शकते Personal Loan ! फक्त या पद्धतींचा अवलंब करा.

Pan Card आणि Salary Slip शिवाय मिळू शकते Personal Loan, फक्त या पद्धतींचा अवलंब करा.

personal loan sbi, hdfc personal loan,

Bank personal loan: प्रत्येक व्यक्तीला एखाद्या व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा इतर अत्यावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी पैशाची गरज ही भासत असते. परंतु त्यांच्याकडे पुरेसा पैसा उपलब्ध नसतो तेव्हा सदरचा व्यक्ती बँकांकडून पर्सनल लोन (Bank personal loan) या मार्गात ने पैसे मिळण्याचा प्रयत्न करतो.

      Personal loan करिता बँकेमध्ये गेल्यास बँक सर्व व्यक्तीचा आतापर्यंतचा आर्थिक व्यवहार चेक करते तो सिबिल स्कोर मार्फत बँकांना कळतो. तसेच वैयक्तिक कर्ज देण्यासाठी बँक आपल्याला आवश्यक कागदपत्रे मागते त्यामध्ये पॅन कार्ड आणि सर्व स्लिप याचा समावेश असतो. परंतु आपल्याला पॅन कार्ड आणि सॅलिस्लिप नसतानाही लोकांना कर्ज मिळू शकते हे माहित आहे का? नसेल तर ही पोस्ट तुमच्यासाठी आहे शेवटपर्यंत नक्की वाचा.

👉👉आपला सिबिल स्कोर येथे चेक करा ( free cibil score sbi)👈👈

कोणते बँकेतून कर्ज घेताना बँक पॅन कार्ड हा महत्त्वाचा दस्तावेज मागतो पॅन कार्ड च्या माध्यमातून बँकेला कर दात्याची आर्थिक माहिती मिळते तसेच डिजिटल ओळख व आर्थिक विश्वासाहर्ता सत्यपीत करण्यासाठी मदत होते. त्याचप्रमाणे सदर व्यक्तीचे सिबिल स्कोर तपासण्यास सुद्धा मदत होते.

👉👉सिबिल स्कोर कसा पाहायचा येथे क्लिक करा👈👈cibil score check online

क्रेडिट स्कोर (Credit Score) तपासून बँक लगेच लोन देते: 

  Cibil Score हा 700 पेक्षा अधिक असल्यास बँक देणारी कंपनी ही कागदपत्राशिवाय पर्सनल लोन म्हणजेच वैयक्तिक कर्ज देण्यास मागेपुढे न पाहता लगेच देते कारण की उच्च क्रेडिट स्कोर credit score असल्यास सदर व्यक्तीची आर्थिक विश्वासाहता बँकेला मिळते त्यामुळे बँक उच्च सिबिल स्कोर (cibil Score) असल्यास तात्काळ पर्सनल लोन देते. सिबिल स्कोर मार्फत बँक कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचे पूर्वी कर्ज घेतले असेल किंवा घेतलेले कर्ज वेळेवर भरलेले असेल हा स्वतःचा रेकॉर्ड त्यांना सिबिल स्कोर bank Cibil Score मार्फत स्पष्ट दिसतो. त्यामुळे कोणतीही बँक किंवा वित्तीय संबंधित संस्था सदर व्यक्तीचे मागील रेकॉर्ड पाहून सॅलरी स्लिप किंवा पॅन कार्ड शिवाय वैयक्तिक कर्ज देत असते.

👉👉सिबिल स्कोर वाढवण्याचे दहा उत्तम मार्ग येथे पहा👈👈 cibil score check online

Collateral Security संपार्श्विक सुरक्षा / Personal loan by property mortgagemortgage loan meaning in Marathi

  जर एखाद्या व्यक्तीचे जवळ बँकेमध्ये सादर करण्यासाठी कोणतेही कागदपत्रे नसतील तर म्हणजेच पॅन कार्ड तसेच सॅलरी स्लिप नसेल सदर व्यक्तीला त्याची कोणतीही मालमत्ता सुरक्षा property mortgage म्हणून जमा करून वैयक्तिक कर्ज घेऊ शकतात. (Personal loan by property mortgage) म्हणजेच साध्या भाषेत सांगायचे झाल्यास एखाद्या व्यक्तीला नोकरी नसल्यास त्याची सॅलरी स्लिप निघू शकत नाही तेव्हा त्या व्यक्तीजवळ स्थायी मालमत्ता असल्यास ती मालमत्ता बँकेजवळ गहाण (mortgage) ठेवून म्हणजेच सुरक्षा म्हणून जमा करून वैयक्तिक कर्ज घेऊ शकतात.

उदाहरणार्थ: 

१) स्वतःचे घर गहाण / सुरक्षा ठेवून (home property mortgage)

२) शेतजमीन सातबारा मालमत्ता सुरक्षा जमा करून (land record 7/12 saatbaara  mortgage)

वरील प्रमाणे कर्ज घेणाऱ्या व्यक्तीची मालमत्ता बँकेत जवळ सुरक्षा म्हणून जमा करून म्हणजेच मोरगेज करून लोन घेऊ शकता.

👉👉आपला सिबिल स्कोर कसा वाढवावा येथे पहा👈👈

बँकिंग क्षेत्रातील सर्वात बेस्ट फिक्स डिपॉझिट स्कीम बाबत माहिती पाहिजे असल्यास किंवा पोस्टल ऑफिस डिपार्टमेंट मध्ये उत्तम परतावा देणाऱ्या योजना पाहिजे असल्यास खालील लिंक वर क्लिक करून आपण माहिती घेऊ शकता.

👉👉फिक्स डिपॉझिट उत्तम योजना येथे पहा👈👈

Personal Loan Eligibility by Banks

  • SBI Personal Loan Eligibility.
  • HDFC Personal Loan Eligibility.
  • Kotak Personal Loan Eligibility.
  • Fullerton Personal Loan Eligibility.
  • Axis Bank Personal Loan Eligibility.
  • SCB Personal Loan Eligibility.
  • Tata Capital Personal Loan Eligibility.
  • IDBI Bank Personal Loan Eligibility.

अशाच प्रकारच्या उपयुक्त पोस्ट करता आमचा खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

शासकीय निर्णय - सरकार योजना करता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

FAQ : 

1) What Is Cibil Score?

Ans : CIBIL स्कोर हा तुमच्या क्रेडिट इतिहासाचा तीन-अंकी अंकीय सारांश आहे. सीआयबीआयएल अहवाल (सीआयआर म्हणजेच क्रेडिट माहिती अहवाल म्हणूनही ओळखला जातो) मध्ये सापडलेल्या क्रेडिट इतिहासाचा वापर करून स्कोअर प्राप्त केला जातो. CIR हा एखाद्या व्यक्तीचा कर्ज प्रकार आणि क्रेडिट संस्थांमध्ये ठराविक कालावधीत क्रेडिट पेमेंट इतिहास असतो.

2) How to check cibil score online?

Ans: आपण वरील लिंक वरुण आपला Cibil स्कोर तपासून घेऊ शकता. किंवा या लिंक वरुण पाहू शकता. 

Post a Comment

0 Comments

close