राशन कार्ड धारकांना दिवाळी सणानिमित्त 100 रु./- किराणा! शासन निर्णय

Ration Card Holders Diwali Package Gift | राशन कार्ड धारकांना दिवाळी पॅकेज जाहीर ; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

When is diwali

Ration Card :- सरकारी कर्मचाऱ्यांना शिंदे फडणवीस सरकारने दिवाळी बोनस जाहीर केले आहे त्याचप्रमाणे गोरगरीब जनते करता सुद्धा शिंदे आणि सरकारने आनंदाची बातमी दिली आहे. शिधापत्रिका धारकांना सरकारमार्फत दिवाळी गिफ्ट मिळाले आहे. शंभर रुपयांमध्ये दिवाळीमध्ये लागणाऱ्या किराणा वस्तूची पॅकेज भारतातील सात कोटी कुटुंबांना मिळणार आहे.

दिनांक 4 ऑक्टोंबर 2022 रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये गोरगरिबांना दिवाळी बोनस म्हणून सरकारने १००/-  रुपयांमध्ये पुढील वस्तू देण्याचा निर्णय घेतला आहे.

  • साखर 1 किलो
  • चणाडाळ 1 किलो
  • रवा 1 किलो
  • आणि पामतेल 1 लिटर
       वरील प्रमाणे दिवाळी किराणा पॅकेज महाराष्ट्र शासनातर्फे राशन कार्ड होल्डर यांना देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतलेला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्र गोरगरीब जनतेची दिवाळी गोड होणार आहे.
Ration Card Holder Gift

Diwali Gift to Ration Card Holder Of Maharashtra:- 

       महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना सरकारच्या दिवाळी किराणा मालाच्या पॅकेजमुळे दिवाळी सण अंदाज साजरा होणार आहे यामध्ये 1.70 कोटी कुटुंबे किंवा सात कोटी जनता ज्यांच्याकडे शिधापत्रिका राशन कार्ड आहेत ती जनता सरकारी रास्त भाव किराणा दुकानामधून सदरचे साहित्य खरेदी करण्यास पात्र आहेत असे मुख्यमंत्र्यांनी निवेदनामध्ये म्हटले आहे.(ग्रामपंचायत कर्मचारी पगार वाढ पहा शासन निर्णय)
    महाराष्ट्र अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाने सदरचा प्रस्ताव शासनासमोर मांडला होता या प्रस्तावाला मंजुरी देत दिनांक 4 ऑक्टोंबर 2022 रोजी शिंदे सरकारने मंत्रिमंडळामध्ये सदरचा प्रस्ताव मंजूर करून आर्थिक दुर्बल घटकांना दिवाळी पॅकेज म्हणून किराणामालामध्ये शंभर रुपयांमध्ये एक किलो रवा ,एक किलो तेल,एक किलो साखर आणि एक किलो चणाडाळ देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
Ration Card Holder Gift

Diwali Glocery Package Gift at 100/- to Ration Card Holder:-

       राज्य शासनाने सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर केलेल्या बातम्या आपण पाहत आहात त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला सुद्धा सरकारने रेशन कार्ड दिवाली पॅकेज जाहीर केले आहे यामध्ये फक्त शंभर रुपयांमध्ये प्रति किलोच्या प्रमाणामध्ये रवा चणाडाळ साखर आणि एक लिटर पामतेल या किराणा वस्तूंचा समावेश केलेला आहे.
  रेशन कार्ड दिवाळी ग्लुसरी पॅकेजचे वितरण इ पॉस प्रणाली द्वारे करण्यात येणार आहे याकरता शासनाने 513 कोटी 24 लाख खर्चाला मान्यता दिली आहे.
तसेच राशन कार्ड दिवाळी गिफ्ट वाटप करताना कुठल्याही प्रकारची तक्रार येऊ नये यासाठी मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्र अन्न व नागरी पुरवठा विभाग यांना दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
ration card download kesari ration card in english ration card online maharashtra

Ration Card Diwali Package:

    या निर्णयामुळे महाराष्ट्रातील ०७ कोटी कुटुंबाना साखर, चनादाल , तेल , रवा हे साहित्य प्रती किलो मिळणार आहे.  
     शासकीय निर्णय, जुनी पेन्शन योजना, राज्य शासकीय कर्मचारी बातमी, नोकरी विषयक बातमी, शेतकरी सन्मान योजना,इत्यादी लेटेस्ट अपडेट करता आमचा खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट आपल्या मोबाईल प्राप्त होतील.
शासकीय निर्णय - सरकार योजना करता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

धन्यवाद.....!

Post a Comment

0 Comments

close