या कर्मचाऱ्यांच्या पगारात झाली दुप्पट वाढ शासन निर्णय निर्गमित.. दिनांक 22 ऑक्टोंबर 2022.

या राज्यकर्मचाऱ्यांच्या पगारात झाली दुप्पट वाढ! राज्य शासनाचा मोठा निर्णय... दिनांक 22 ऑक्टोंबर 2022.

mahakosh salary account

State Employees Good News:

   महाराष्ट्र राज्य शासन सेवेमधील राज्य कर्मचारी जे की कृषी सेवक, शिक्षण सेवक आणि ग्रामसेवक या पदांवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मानधन/निश्चित वेतनात वाढ करणे बाबत माननीय मुख्य सचिव यांच्याकडे आयोजित बैठकीचे इतिवृत्त कृषी विभाग पशुसंवर्धन विभाग दुग्धविकास विभाग आणि मत्स्य व्यवसाय विभाग यांच्याकडून दिनांक 22.10.2022 रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे या निर्णयामुळे सदर कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये दुप्पट वाढ होणार आहे या संदर्भात सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे आहे.

👉👉दुप्पट वेतन वाढ शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈👈👈

Government of Maharashtra:

     मानधनावर किंवा निश्चित वेतनावर कार्यरत असलेल्या कृषी सेवक ग्रामसेवक शिक्षण सेवक आरोग्य सेवक इत्यादी पदांच्या मानधनाबाबत सामायिक निर्णय घेण्याच्या (mahakosh) दृष्टीने विचार विनिमय करण्यासाठी संबंधित सर्व विभागाची एकत्रित बैठक माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 22 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आली होती त्या बैठकीमध्ये पुढील विभागाचे अधिकारी उपस्थित होते. maharashtra government GR

  • वित्त विभाग 
  • कृषी व पद्म विभाग
  • शालेय शिक्षण विभाग
  • ग्रामविकास विभाग इत्यादी.
Read Also: 

👉👉शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈👈

        कृषी विभागातील क्षेत्रीय कार्यालयातील कृषी सहाय्यकाची रिक्त पदे कृषी सेवक म्हणून भरण्यात आली होती त्यांना २५००/- रुपये इतक्या वेतनावर दिनांक सहा फेब्रुवारी 2004 च्या शासन निर्णयानुसार काम करावे लागत होते. त्यानंतर 19 मार्च 2012 च्या शासन निर्णय त्यामध्ये वाढ करून ६०००/- रुपये इतके वाढवण्यात आले तेव्हापासून आतापर्यंत त्यांना इतक्याच रकमेवर काम करावे लागत आहे. (salary account) त्यामुळे कृषी सेवकांचे मानधन रुपये 16000 इतकी वाढवण्याचा कृषी विभागाचा प्रस्ताव असल्याचे नमूद आहे.

👉👉इतर विभागाचे ग्रामसेवक शिक्षण सेवक यांचे मानधन किती रुपयांनी वाढले? हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈👈👈

   कृषी सेवक ग्रामसेवक शिक्षण सेवक यांच्या मानधन किंवा निश्चित वेतनात वाढ करण्याबाबत माननीय मुख्य सचिव यांच्याकडे आयोजित बैठकीमध्ये सदरचा निर्णय घेण्यात आलेला आहे सदरचा निर्णय हा दिनांक 18 ऑक्टोबर 2022 रोजी पारित करण्यात आलेला आहे.

शासकीय निर्णय - सरकार योजना/ Business Ideas करता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Post a Comment

0 Comments

close