ग्रामपंचायत सरपंचाला पगार किती पहा एका क्लिकवर | Grampanchayat Sarapanch Salary Update 2022

ग्रामपंचायत सरपंचाला पगार किती? आपल्या गावच्या सरपंचाचा पगार येथे पहा | Sarpanch Salary 

sarpanch salary,sarpanch ki salary,gram panchayat sarpanch salary,sarpanch selary,ap sarpanch salary,sarpanch,sarpanch ka salary,salary,ts grama panchayat sarpanch salary,village sarpanch salary 2021,gram panchayat sarpanch salary in mp,sarpanch ki salary kitni hoti hai,gram panchayat sarpanch salary in gujarat

 Grampanchayat Sarapanch Salary Update 2022:- 

             पंचायत राज व्यवस्थेचा पाया असलेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंचाचे मानधन किती असेल? तुम्हाला माहित आहे का? पंचायत राज व्यवस्थेमध्ये ग्रामपंचायत सरपंचाचे मानधन वाढावे यासाठी महाराष्ट्रातील सरपंच संघटना तसेच लोकप्रतिनिधी यांनी महाराष्ट्र शासनाला वेळोवेळी केलेल्या मागणीनुसार व वाढलेल्या महागाई निर्देशांकानुसार सरपंचाची मानधन सुद्धा वाढायला पाहिजे.

    त्यानुसार सरपंचाच्या कर्तव्यात सुद्धा वाढ करण्यात आलेली आहे आणि सरपंचाच्या कर्तव्यात झालेली वाढ लक्षात घेऊन सरपंच मानधनात सुद्धा वाढ करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

       महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने 30 जुलै 2019 ला ग्रामपंचायत सरपंचाच्या मानधनात वाढ करण्याबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्या निर्णयानुसार सन -  2019 ते 2020 या आर्थिक वर्षांमध्ये 200 कोटी एवढा निधी हा ग्रामपंचायत सरपंच यांच्या मानधनासाठी राखून ठेवण्यात येत आला होता.

ग्रामपंचायत सरपंच यांची ग्रामपंचायतची लोकसंख्या निहाय वर्गवारी नुसार मानधन देण्यात येत असते.

👉👉👉👉ग्रामपंचायत सरपंच पगार पाहण्यासाठी इथे क्लिक करा 👈👈👈👈

महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार ग्रामपंचायती लोकसंख्या च्या प्रमाणात ग्रामपंचायत सरपंच यांना ग्रामनिधीतून जे  मानधन देण्यात येत असते.

Sarpadansh Salary 2022:-

   गावाकडे ग्रामपंचायत सरपंच हा महत्त्वाची भूमिका बजावतो आणि सरपंच आणि उपसरपंच यांच्यामार्फत गावामध्ये विविध सरकारी योजनांचा तसेच निधींचा वापर केला जातो. तेव्हा गावाच्या सरपंचाला पगार किती असतो हे जाणून घेणे प्रत्येकाची जिग्यास आहे. वरील लिंक वरून आपण ग्रामपंचायत सरपंच यांचे मानधन तपासू शकतो.

👉👉👉👉ग्रामपंचायत सरपंच वेतन/मानधन येथे तपासा 👈👈👈👈

सदरचा लेख आपणास आवडला असल्यास समोर नक्की पाठवा.

शासकीय निर्णय - सरकार योजना करता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.


धन्यवाद.....!

Post a Comment

0 Comments

close