राज्य शासकीय कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड! अराजपत्रित कर्मचाऱ्यांना बिनव्याजी रक्कम मंजूर | Diwali Festival Advance GR 2022
Diwali Festival Advance GR 2022:
महाराष्ट्र राज्यातील शासन सेवेमध्ये कार्य असलेल्या सर्व गरजपत्रीत अधिकारी तसेच कर्मचारी यांना तसेच इतर पात्र कर्मचारी यांना राज्य शासनाकडून दिवाळी सणानिमित्त मोठी भेट देण्यात येत आहे. या बिनव्याजी रकमेच्या भेटीमुळे राज्य कर्मचाऱ्यांची दिवाळी मोठ्या आनंदात आणि जोरात साजरी होणार आहे. नेमका कोणता निर्णय शासनामार्फत घेण्यात आला तर तुम्हाला समोरील महाराष्ट्र मुख्यमंत्री श्री शिंदे साहेब यांच्या ट्विटर हँडल वर केलेल्या ट्विट वरून समजेल.(diwali festival advance 2022 maharashtra government)
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी दिली आहे ती म्हणजे येत्या 24 ऑक्टोबर पासून दिवाळी हा सण सुरू होत आहे त्यानिमित्त महाराष्ट्रातील सर्व राजपत्रित अधिकारी आणि कर्मचारी तसेच इतर पात्र कर्मचारी यांना दिवाळी सणाला आर्थिक सहाय्य म्हणून 12,500/- रुपये दिवाळी सण आगरी म्हणून अदा करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे.
सदरचा शासन निर्णय बाबत परिपत्रक सुद्धा जाहीर करण्यात आलेले आहे आपण ते पुढील लिंक वरून डाऊनलोड सुद्धा करू शकता. या आगरीमुळे राज्य कर्मचाऱ्यांची दिवाळी साजरी करण्यास मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे. सदरची रक्कम ही बिनव्याजी असल्याने कर्मचाऱ्यांना ती रक्कम पुढील 10 महिन्यांमध्ये आपल्या पगारी मधून द्यावी लागणार आहे.
सदर निर्णयाची घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या ट्विटर हँडलवर आपल्याला पाहायला मिळेल.
शासकीय निर्णय - सरकार योजना/ Business Ideas करता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
0 Comments
Thanks For Comment