राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, ऑक्टोबरचा पगार दिवाळीपूर्वीच 21 तारखेला होणार! | Advance Salary in October 2022 Government GR update
Diwali Gift to Maharashtra Gov Employee:-
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर 2022 चे नोव्हेंबरमध्ये अदा होणारे वेतन तातडीने दिवाळीपूर्वीच करण्याच्या सूचना दिल्या असून तसा आदेश सुद्धा निर्गमित केला आहे. दीपावलीच्या शुभेच्छा ! (Advance Salary before Diwali update)
Maharashtra Shasan Nirnay 2022:-
महाराष्ट्र राज्य शासनाच्या सरकारी कर्मचाऱ्यांना दिनांक 21 ऑक्टोंबर 2022 रोजी ॲडव्हान्स सर्व देण्यासाठी शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. सदस्य शासन निर्णय आपण खालील लिंक वर पाहू शकता.
👉👉👉शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈👈👈
महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांचा पगार दिवाळी सणापूर्वीच म्हणजे 21 ऑक्टोंबर 2022 म्हणजे येत्या शुक्रवारी सर्व शासकीय कर्मचाऱ्यांची ऑक्टोबर महिन्याचा पगार जो की नोव्हेंबर महिन्यामध्ये होणार होता तो 21 तारखेला देण्यात येणार आहे.
👉👉👉सदर निर्णय बाबत शासकीय परिपत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈👈👈
Advance Salary before Diwali government GR has published today let's watch government resolution on above link.
- Read Also : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड! अराजपत्रित कर्मचाऱ्यांना बिनव्याजी रक्कम मंजूर
शासकीय निर्णय - सरकार योजना/ Business Ideas करता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
0 Comments
Thanks For Comment