राज्य कर्मचारी सन -2022 मधील बदली प्रक्रियेसंदर्भात शासन निर्णय निर्गमित... दिनांक 20 सप्टेंबर 2022

 महाराष्ट्र राज्य कर्मचारी सन -2022 मधील बदली प्रक्रियेसंदर्भात शासन निर्णय निर्गमित दिनांक 20 सप्टेंबर 2022 

महाराष्ट्र शासन निर्णय state employee :- 

     महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग मार्फत सन 2022 मधील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदलांबाबत वेळापत्रक प्रकाशित करण्यात आलेले आहे. सदरचा शासन निर्णय दिनांक 20 ऑक्टोबर 2022 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. या संदर्भात सविस्तर माहिती पुढील प्रमाणे. 

👉👉जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदलांबाबत वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈👈

Zilla Parishad primary teachers transfer GR 2022 :-

   जिल्हा परिषद state employee प्राथमिक शिक्षकांचे जिल्हा अंतर्गत बदल्या ऑनलाइन संगणकीय प्रणाली द्वारे करण्याबाबतचे सुधारित धोरण संदर्भ क्रमांक एक मधील दिनांक 7 एप्रिल २०२१ रोजी शासन निर्णय द्वारे विहित करण्यात आले आहे.

     आज दिनांक 20 सप्टेंबर 22 रोजी ऑनलाईन संगणकीय प्रणाली द्वारे राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या अंतर्गत बदलांबाबत खालील प्रमाणे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.

employee state

👉👉शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 👈👈

            राज्यातील जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन प्रणाली द्वारे होणाऱ्या जिल्हाअंतर्गत बदल्याबाबतची कार्यवाही उपरोक्त वेळापत्रक प्रमाणे रविण्यात यावी तसेच सदस्य बाबत आपल्या सर्व प्राथमिक शिक्षकांच्या दर्शनाचा त्याबाबत संबंधित घ्यावी व आपल्या अभिलेखामध्ये करून ठेवावी.

    अशाच प्रकारच्या शासन निर्णय शासकीय योजना आपल्या मोबाईलवर लेटेस्ट अपडेट पाहिजे असल्यास आमच्या खालील व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

शासकीय निर्णय - सरकार योजना/ Business Ideas करता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Post a Comment

0 Comments

close