मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा यांचे सरसकट वीज बिल माफ शासन निर्णय!

MSEDCL Bill Payment : श्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा यांचे सरसकट वीज बिल माफ शासन निर्णय!

Electricity bill payment

Electricity bill payment :-

     महाराष्ट्र शिंदे फडणवीस सरकार सध्या दिवाळी सणानिमित्त सरकारी कर्मचारी तसेच शेतकऱ्यांच्या फायद्याचे अनेक महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करत आहे. आज दिनांक 19 ऑक्टोंबर 2022 रोजी शासनाने एक हिताचा निर्णय घेण्यात आलेला आहे तो म्हणजे वैयक्तिक व कृषी पंप महावितरण विज बिल सरसकट माफ करण्याबाबत आज राज्य शासनाकडून शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. सदरचा शासन निर्णयानुसार महावितरण कंपनीला अनुदानित करण्यात आलेले आहे तो शासन निर्णय पुढीलप्रमाणे.

👉👉👉विज बिल सरसकट माफ बाबतचा शासन निर्णय येथे इथे पहा👈👈

MSEDCL Bill Payment Mahavitran bill : 

दिनांक 19 ऑक्टोबर 2022 रोजी वैयक्तिक तसेच कृषी पंप बिल सरसकट माफ करणे बाबत चा हा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे त्यानुसार महावितरण कंपनीला अनुदान सुद्धा देण्यात आलेला आहे. 

👉👉👉या संदर्भातला शासन निर्णय येथे पहा आणि लगेच डाऊनलोड करून सविस्तर वाचा..👈👈

शासकीय निर्णय - सरकार योजना/ Business Ideas करता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Post a Comment

0 Comments

close