मुंबई महापालिकचे कर्मचारी यांना 22,500 रु आणि आरोग्य सेवक यांना 01 महिना पगार दिवाळी बोनस

मुंबई महापालिकचे कर्मचारी शिक्षक-बेस्टचे कर्मचारी यांना 22,500 रु व आरोग्य सेवक यांना  01 महिना पगार दिवाळी बोनस - मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे घोषणा!

दिवाळी बोनस,दिवाळी,बोनस,बांधकाम कामगार दिवाळी बोनस 2021,बांधकाम कामगार दिवाळी बोनस,बांधकाम कामगारांना दिवाळी बोनस,दिवाली बोनस कब मिलेगा,बांधकाम कामगार दिवाळी बोनस कब मिलेगा,बांधकाम कामगार दिवाळी बोनस कधी मिळणार,दिवाळी सानुग्रह,५५०० रुपये मिळणार बोनस,बोनस मिळालाय,बीएमसी कर्मचारी बोनस,मुंबई : महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट,14 हजार 500 रुपयांचा बोनस,मनसे,दिल्ली,कोरोना,शिवसेना,गोपाळ दूध,जगदिशब्द,संख्या वाढ,7 वा वेतन आयोग,मराठी बातम्या

BMC Diwali Bonus2022 #दिवाळी #बोनस :- 

         महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई महापालिकेचे कर्मचारी तसेच अनुदानित शाळातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या दिवाळी बोनस बाबत दिनांक 29.09.2022 रोजी सह्याद्री राज्य अतिगृहामध्ये एक विशेष बैठक पार पाडली.

        या बैठकीमध्ये मुंबई महापालिकेचे कर्मचारी तसेच मुंबई महापालिकेचे शिक्षक तसेच मुंबई महापालिका बेस्ट चे कर्मचारी यांना एकूण 22,500 तर आरोग्य सेविकांना एक महिन्याचा पगार दिवाळी बोनस म्हणून देण्याची घोषणा मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी केली आहे. मुख्यमंत्री साहेबाच्या या निर्णयामुळे मुंबई महापालिकेचे 93 हजार आणि बेस्ट चे 29000 कर्मचाऱ्यांसह महापालिकेचे शिक्षक , आरोग्य सेविका यांना दिवाळी बोनस जाहीर झाल्यामुळे त्यांची दिवाळी ही धुमधडाक्यात साजरी होणार आहे.

         कोविडच्या बिकट परिस्थितीमध्ये मुंबई महापालिकेचे सर्व कर्मचाऱ्यांनी चांगली काम केले आहे आणि या त्यांच्या कामाचा विचार करून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी म्हटले आहे की, "विकास कामांवर खर्च केलाच पाहिजे त्याचप्रमाणे चांगले काम करणाऱ्यांना प्रोत्साहन सुद्धा दिली पाहिजे". असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी व्यक्त केले.

        या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त करताना मुंबईकरांसाठी मनापासून काम करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

👉👉👉👉👉 पोलिसांना दिवाळी बोनस म्हणून एक महिन्याचा पगार देण्याबाबतची पोलीस निरीक्षकाची पत्र येथे पहा 👈👈👈👈

                  या बैठकीमध्ये खासदार श्री शेवाळे,मुंबई महापालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर आय एस जहाल अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे माजी आमदार किरण पावस्कर, महापालिकेतील विविध कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी इत्यादी तसेच संदीप देशपांडे शशांकराव संतोष धुरी उत्तम गाडे अशोक जाधव यांच्यासह पालिकेच्या विविध विभागाचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते.

सौजन्य :- महाराष्ट्र मुख्यमंत्री ट्विटर

शासकीय निर्णय - सरकार योजना करता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.


धन्यवाद.....!

Post a Comment

0 Comments

close