Google Pay Quick Personal Loan । 01 लाख रुपयाचे लोन डायरेक्ट बँक अकाउंट मध्ये

Google Pay Quick Personal Loan । 01 लाख रुपयाचे लोन डायरेक्ट बँक अकाउंट मध्ये  

Google personal loan DMI finance Google pay instant loan

Sbi Quick Personal Loan 2022:-

                 सामान्य नागरिकाची अनेकदा पैशाची गरज भावी म्हणून वैयक्तिक लोन काढण्याची जास्त भर असते तेव्हा कोणती बँक आपल्याला तात्काळ लोन देईल याचा शोध सुरू होतो. जर आपण गुगल पे वापरत असाल तर गुगल पे मार्फत आपल्याला एका मिनिटांमध्ये आपल्या अकाउंट वर एक लाख रुपये तात्काळ मिळू शकतात.

Google pay loan offer 2022 :-

   गुगल पे मार्फत इन्स्टंट पर्सनल लोन आपल्या अकाउंट वर घेणे करता आपली क्रेडिट हिस्टरी चांगली असायला हवी आपला क्रेडिट  स्कोर हा निरंक असावा. आपल्या वरती कोणत्याही बँकेचे यापूर्वी कर्ज नसावे तरच आपण तात्काळ एक लाख रुपये गुगल पे इन्स्टंट पर्सनल लोन च्या सुविधा वापर करून घेऊ शकता.

चला तर आपण या संबंधित तपशीलवार माहिती घेऊ.

DMI Finance limited या कंपनीने Google Pay सोबत Digital personal loan डिजिटल पर्सनल लोन ऑफर करण्याची सुविधा ही ग्राहकांना सुरू केलेली आहे. गुगल पे चा ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे गुगल पे सोबत डी एम आय फायनान्स लिमिटेड या कंपनीने करार केला असून त्या मार्फत आपल्याला एक लाख रुपयांपर्यंत तात्काळ पर्सनल लोन मिळणार आहे.

DMI Finance limited  Google Pay Digital personal loan eligibility :-

     DMI Finance डीएमआय फायनान्स लिमिटेड गुगल पे डिजिटल पर्सनल लोन कोण घेऊ शकतो. तर या ऑनलाईन डिजिटल पर्सनल लोन चा आपणास लाभ घ्यायचा असल्यास सर्वप्रथम आपला क्रेडिट स्कोर हा निरंक असावा आपल्यावरती कोणत्याही बँकेचा भोजन असावा. डी एम आय फायनान्स लिमिटेड या कंपनीने लागू केलेल्या अटी आणि शर्ती त्यांनी पूर्ण केले असावे. तसेच प्री क्वालिफायलिजिबल युजर्स कंपनी मार्फत ठरवण्यात येतील. आणि जर आपला क्रेडिट स्कोर चांगला असेल आणि प्री-क्वालिफाइड एलिजिबल यूजर्स असाल तर आपल्याला लगेच आपल्या अकाउंट वरती एक लाख रुपये तात्काळ देण्यात येतील.

  • Google Pay यूजर्स करिता  डबल बेनिफिट 
  • 36 महीने साठी मिळेल तात्काळ एक लाखाचे पर्सनल लोन 

जर आपण गुगल पे प्री-अप्रुव्ड कस्टमर असाल तर आपणास  Instant Loan Application रियल टाइम प्रोसेस नुसार आपल्या बँक अकाउंट मध्ये तात्काळ पैसा जमा करण्यात येईल !

📊 * वेबसाईट वर चेक करा पगार वाढ !*

➡️  01-जुलै-2022-वार्षिक-वेतनवाढ-किती-चेक-करा

➖➖➖➖➖➖➖➖➖

गुगल पे ॲप मधून फ्री अपलोड लोन कसे घ्यायचे? (How to get instant personal loan through Google pay app):

  1. सर्वप्रथम आपल्या मोबाईल मध्ये गुगल पे आपलिकेशन ओपन करा.
  2. Pre-approval loan पात्र असाल तर आपल्याला Promotions च्या खाली मनी Money चा ऑप्शन दिसेल.
  3. आता या ठिकाणी आपल्याला Loans ऑप्शन वर क्लिक करावे लागेल.
  4. आता त्यानंतर Offers चा ऑप्शन दिसेल. आणि त्यामध्ये DMI Finance कंपनीचा बीएमआय या नावाने ऑप्शन दिसेल.
  5. आता या ठिकाणी आपणास स्पष्टपणे दिसेल की कोणता व्यक्ती कमीत कमी किती रक्कम घेऊ शकतो आणि जास्तीत जास्त किती रक्कम मिळू शकते त्याचप्रमाणे इतर डिटेल्स हा त्याठिकाणी मिळतील.
  6. त्यानंतर आपल्याला आपलिकेशन पूर्ण प्रोसेस पूर्ण करायला लागेल.
  7. Application प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर Loan Approved झाल्यानंतर लगेच आपल्या बँक अकाउंट मध्ये रक्कम जमा करण्यात येईल.
Google important notice for personal loan with Google pay:-

Get a personal loan with Google Pay

Important: 

  • Google Pay is a facilitator between you and the lending partner. Google Pay doesn’t provide any loans or review your loan application.
  • Loan offers and the “Loans” section within the Google Pay app are only available to eligible users.

You can apply for a personal loan offered by participating lenders on the Google Pay app  .

Every month, your loan payment is automatically deducted from your chosen bank account.

✳️🟢 महाराष्ट्र शासन चे नवीन update तसेच विविध योजना । सरकारी नोकरी वेतन gr बाबत माहिती साठी आमचा WhatsApp जॉईन करा 🟢✳️🟢

🔝🔝🔝🔝🔝🔝🔝🔝🔝🔝🔝🔝🔝🔝🔝🔝🔝

Post a Comment

1 Comments

Thanks For Comment

close