IBPS PO Recruitment 2021|IBPS PO मेगा भरती
आयबीपीएस परीक्षा २०२१ याचे विविध विशेषज्ञ अधिकारी पदांकरिता १८२८ नवीन जागा साठी नोटीफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. या परीक्षा अंतर्गत एकूण 1828 विविध विशेषज्ञ अधिकारी करीत भरती घेतली जाणार आहे. त्यामुळे ज्याही उमेदवारांना या पदासाठी अर्ज भरायचा आहे त्यांच्यासाठी ही पोस्ट नक्कीच खूप फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे ही पोस्ट लक्षपूर्वक वाचावी.
IBPS PO recruitment 2021:-
Organization Name | IBPS PO Recruitment 2021 |
Name Posts (पदाचे नाव) | आय.टी. अधिकारी, कृषी क्षेत्र अधिकारी, राजभाषा अधिकारी, कायदा अधिकारी, एचआर/कार्मिक अधिकारी आणि विपणन अधिकारी |
Number of Posts (एकूण पदे | 1828 |
Qualification:- | कोणत्याही शाखेतील पदवी प्राप्त
|
Job Location | INDIA |
Last Date | 25/10/2021 |
पगार | ---- Watch advertisement for details--- |
Selection Process | मेरीट लिस्ट नुसार |
वयाची अट | 20 ते 30 वर्षे |
अर्ज करण्याची तारीख – दिनांक २३ नोव्हेंबर २०२१ पर्यंत
💢1828 posts of Specialist Officers in various banks through IBPS Apply Now
IBPS Specialist Officers 2021 recruitment for 1228 post apply
0 Comments
Thanks For Comment