Police Bharti Online Question Paper Sets No. 65 for Daily Practice
महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा ची तयारी करणाऱ्या माझ्या सर्व मित्रांनो येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी Mazisarkarinaukari.com ही आपली लोकप्रिय वेबसाईट दररोज नवीन टेस्ट सिरीस घेत असते. याठिकाणी महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा चे सर्व पेपर्स ची तयारी करिता तसेच पुढील येणाऱ्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी आपण या ठिकाणी करू शकता तेसुद्धा पूर्णपणे मोफत. कोणत्याही प्रकारची फीस नाही किवा नोंदणी नाही अगदी मोफत ....मोफत...मोफत... तसेच मागील झालेल्या पेपर्स ची PDF फाईल सुधा देत असतो. तेव्हा रोज भेट द्या आपल्या आवडत्या Mazisarkarinaukari.com वेबसाईट ला.
Maharashtra Police Bharti 2022 Process has been started so numbers of students finding police Bharti online practice paper on google. This is best platform for all students to practice on their own mobile. On this site they can solve online Maharashtra police bharti paper free of cost so visit this site twice a day and practice more because "Practice make man perfect".
आजचा पेपर सेट पुढील प्रमाणे::-
परीक्षेचे नाव :पोलीस भरती सराव पेपर संच क्र.65
एकूण प्रश्न : 25 प्रश्न
एकूण गुण : 25 गुण
वेळ :15 मिनिटे
घटक : मराठी
निकाल किवा ग्रेड : A Grade (२१ ते २५ मार्क्स) / B Grade ( ११ ते २०मार्क्स) / C Grade (१ ते १० मार्क्स) ह्या प्रमाणे राहील. "Best Of Luck"
1.
पंचमी या विभक्तीचा कारकार्थ कोणता ?
2.
तो आज कामावर उशिरा पोहोचला कारण की बाहेर खूप पाऊस चालू होता. हे वाक्य कोणत्या उभयान्वयी प्रकारच्या आहे?
3.
मचाण या शब्दाचा अर्थ दिलेला आहे त्याचा अर्थ सांगणारा पर्याय निवडा.
4.
मराठीत मूळ सर्वनामे किती असून त्यापैकी किती सर्वनामे लिंगानुसार बदलतात?
5.
पुढे दिलेल्या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ज्या वाक्यात आहे ते वाक्य निवडा?
6.
शेतकऱ्याच्या मालाला किंमत मिळत नाही. या वाक्यातील सामान्यरूप झालेल्या शब्दांची संख्या किती आहे?
7.
कळसूत्री बाहुली या अलंकारिक शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा पर्याय निवडा.
8.
वक्रता, वीरता, प्रभुत्व, नाविन्य, थोरवी – नामाचा प्रकार कोणता ते ओळखा.
9.
ज्या वाक्यातील क्रिया कर्त्याकडून एकाच वेळी दोन घटकावर घडते अशा क्रियापदास काय म्हणतात?
10.
भावाचा खून करून त्याने त्याच्यातील ——- संपल्याचे दाखवून दिले.
11.
माझे जेवण झालेले आहे – वाक्याचा काळ ओळखा
12.
300 रू किमतीच्या एका पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीवर 20% सुट दिली जाते. तर ग्राहकाला ते पुस्तक किती रुपयांना मिळत असेल?
13.
गटात न बसणारा शब्द ओळखा
14.
महेश उत्तरेकडे तोंड करून उभा होता. त्याला दिलेल्या सूचनेनुसार तो उजव्या हाताला वळला. त्यानंतर तो दोनदा डाव्या हातास वळाला. तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल?
15.
ISRO चे मुख्यालय खालील पैकी कोणते आहे?
16.
कुत्र्याला गाय संबोधले. गायीला मांजर संबोधले, मांजरीला उंदीर संबोधले तर दूध देणारा प्राणी कोणता?
17.
USA या संघ राज्यात एकूण घटक राज्ये किती आहेत?
18.
मूळ संख्या ची जोडी निवडा
19.
खालील शब्दाची जात ओळखा – सेवा
20.
खालील वाक्य —— आहे. राम परदेशात स्थित आहे.
21.
मालिका पूर्ण करा. AY DV GS —
22.
3000 च्या 10% तून 1% वजा केले असता उत्तर किती मिळेल?
23.
अमेझॉन या ई कॉमर्स कंपनी शी संबंधित प्रसिध्द उद्योजक व्यक्तिमत्त्व कोणते आहे?
24.
एका कार मध्ये 1000 रू किमतीचे पेट्रोल भरले असता ती 300 km प्रवास करते. जर कार मध्ये अजुन 30 रू किमतीचे पेट्रोल भरले असता, कार किती अंतर जास्त प्रवास करू शकते?
0 Comments
Thanks For Comment