पुलिस भर्ती 2021 सराव परीक्षा :-
Police Bharti Previous Year Question Paper & MPSC Competitive Exams 2021 || Mppsc previous year question paper has been observing before publishing this Question Set. Every candidate Daily Search on Website for Old Year Question but they can't get but now you aal this you can get here. Let me tell you this site is absolutely free of cost & No Fees, No Login, No Registration Needs to get Police Exam Previous Year Question Paper. Our site also publishes MPSC All Syllabus & MPSC Exam Question Paper.
पोलीस भरती सराव पेपर क्र.50 Police Bhari Paper online
आज सोडवा बुद्धिमता घटकावर आधारित पेपर नं. 50
पुलिस भर्ती 2020 पोलीस भरती सराव पेपर दररोज मोफत सोडवा २५ प्रश्न या आपल्या संकेतस्थळावर खास आपल्या करिता आपल्या भरपूर आणि परिपूर्ण सरावाकरिता मोफत येत आहे.मित्रांनो आपला सकारात्मक प्रतिसाद हेच आमचे बक्षिस आहे. पेपर सोडून झाल्यावर “SUBMIT” या बटन वर क्लिक करा.. त्या नंतर “बरोबर किती आणि चुकीचे उत्तरे किती बघा लगेच"
1.
स्वराज्य पार्टीची स्थापना कोणी केली ?
2.
विधान (ए) : १७ व १८ व्या शतकात पाश्चिमात्य राष्ट्रांनी भारतात वसाहती स्थापन केल्या . कारण (आर) : भारतीय समाज अनेक जातीत विभागला जातो.
3.
रॉबर्ट क्लाईव्हने सिराजउद्यौला विरुद्ध केलेला कट एका व्यापाऱ्यास माहित झाला होता. त्या व्यापाऱ्याचे नाव काय ?
4.
“त्याच्या जवळ योजना आखण्यासाठी बुद्धी होती, आणि तिच्या अंमलबजावणीसाठी सामर्थ्य होते ” असे ग्रँड डफने कुणाबाबत म्हटले ?
5.
लाहोर येथील पोलीस मुख्यालयासमोर १७ फेब्रुवारी १९२८ रोजी पोलीस उपअधिक्षक साँडर्सला गोळी घालून ठार केले. गोळी घालणाऱ्या क्रांतीकाराचे नाव काय ?
6.
‘सायमन कमिशनवर हिंदूस्थनाच्या तिजोरीतून एकही पैसा खर्च करू दिला जाणार नाही’ असे कोण म्हणाले ?
7.
२६ जानेवारी हा भारताचा गणराज्य दिन आहे तसाच तो ……… या देशाचा राष्ट्रीय दिन आहे ?
8.
चुकीची जोडी शोधा.
9.
लोकमान्य टिळकांनी राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्षपद किती वेळा भूषविले ?
10.
खालीलपैकी कोणता अर्थमंत्री अंतरिम सरकारमधील मुस्लीम लीगचा प्रतिनिधी होता ?
11.
१९३६ च्या प्रांतिक सरकारने आपले राजीनामे का दिले ?
12.
‘लीग ऑफ नेशन्स’ ची स्थापना केव्हा झाली ?
13.
इ.स. १९२४ ला बेळगांव येथे भरलेल्या राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष कोण होते ?
14.
१ जुलै १९०९ रोजी मदनलाल धिंग्राने कर्झन वायली याचा गोळ्या घालून खून केला. खालीलपैकी कोणत्या शहरात हि घटना घडली ?
15.
स्वत:वरील भ्रष्टाचाराचे झालेले आरोप सिद्ध झाल्याने खालीलपैकी कोणत्या गव्हर्नरने आत्महत्या केली ?
16.
महात्मा गांधीनी राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्षपद किती वेळा भूषविले ?
17.
आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली ?
18.
खालीलपैकी कोणी तैनाती फौजेची स्थापना केली ?
19.
‘चले जाव’ चा ठराव कॉंग्रेसचा कोणत्या अधिवेशनात पास झाला ?
20.
खालीलपैकी कोणते वृत्तपत्र लोकमान्य टिळकांनी इंग्रजीमधून प्रसिद्ध केले ?
21.
जामिया मिलिया या संघटनेचे संस्थापक कोण ?
22.
हिंदी संस्कृतीची जपणूक करणारा प्राचीन स्मारक कायदा कोणत्या गव्हर्नर जनरलने पास केला ?
23.
खालील घटनांचा योग्य क्रम लावा ? अ) र ब) जालियानवाला बाग हत्याकांडक) टागोरांनी नाइटहूड किताब परत केला ड) हंटर कमिशन
24.
‘अनुसूचित जाती’ हा शब्दप्रयोग प्रथम ……….. कोणी वापरला ?
25.
भारतातील पहिले वृत्तपत्र ‘दि बेंगाल गॅझेट’ कोणाच्या कारकिर्दीत सुरु झाले ?
This quiz has been created using the tool HTML Quiz Generator
Visit Again ............... Share To All Friends
Police Exam Question Set Will Be Publish Soon..........
0 Comments
Thanks For Comment