MPSC लिपिक भरती पेपर २०१५ (भाग १) :- १०० प्रश्न सोडवा मोफत
मित्रांनो आपण या "आपल्या माझी सरकारी नोकरी" वेब साईट वर सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता दररोज. कोणत्याही प्रकरचे Registration करण्याची आवश्यकता नाही. कोणत्याही प्रकारची फी नाही अगदी मोफत . एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ राहील . सर्व प्रश्न सोडवणे मात्र सर्व प्रश्न बंधनकारक राहील . प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल आणि सर्व प्रश्न -उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण किती मिळाले तसेच चुकीची उत्तरं किती सोडवले आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते आहे हे देखील लगेच स्क्रीनवर समजू शकेल.
"बेस्ट ऑफ लक" टीप:- Show All Question वर सिलेक्ट करून सोडावा"
MPSC लिपिक भरती पेपर २०१५ (भाग १)
On This Educational Website, Candidates can Download Offical Previous Years (Past) Papers All Sets of old Mpsc Exam Paper this site never Take any Time of Cost From the Candidates it is Free Mpsc Exam Paper Download Website. Candidates not to Need any type of Authentication they can download Mpsc study material in the Marathi language without Login Free MPSC PDF Download here Every day. MPSC Prelims Paper: Mpsc question papers pdf Fast Download Platform For All No Login Need, No Registration Requirement, Simple and Fast Download Way For Mppsc Paper...
"बेस्ट ऑफ लक" टीप:- Show All Question वर सिलेक्ट करून सोडावा"
MPSC लिपिक भरती पेपर २०१५ (भाग १)
Quiz
- ‘रस्त्याने जाताना डाव्या बाजूने वाहने व्यावीत.’या वाक्यात कोणत्या प्रकारचा अर्थ आहे?
- आज्ञार्थ
- आज्ञार्थ
- विध्यर्थ
- संकेतार्थ
- पुढीलपैकी सिद्ध शब्द कोणते?
- करू, करणारा, होकार
- करून, कर्ता, प्रतिकार
- आहार, विहार, अपहार
- जा, कर, बस
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ मे २०१५ रोजी पंतप्रधान सुरक्षा विमा योजना सुरु केली. हि योजना खालीलपैकी कोणत्या वयोगटातील जनतेसाठी असणार आहे?
- २१ ते ६०
- १८ ते ६०
- २१ ते 70
- १८ ते 70
- तिने आधी सर्वांना घरात बोलावून जेवायला वाढले कारण जेवणवेळ टळून चालली होती.’हे वाक्य कोणता प्रकारचे आहे?
- प्रधान वाक्य
- मिश्र वाक्य
- केवल वाक्य
- संयुक्त वाक्य
- Out of the given option choose the one that suits the description given below :One who has a compulsive desire to steal
- poacher
- kleptomaniac
- pilferer
- plagiarist
- दिलेल्या वाक्यातील उद्देश विभाग ओळखा.‘सानियाची जोडीदार आज टेनिसच्या सामन्यात छान खेळली..’
- सानिया
- टेनिस
- जोडीदार
- सामन्यात
- ‘दोन नद्यांमधील जागा’ याबद्दल एक शब्द निवडा.
- द्वीपकल्प
- दुआब
- संगम
- द्विज
- Fill in the blank spaces with appropriate articles.……….. iron is ………. useful metal.
- An ….. a
- The ………. a
- No article ……. a
- No article ……. no article
- We are at the mercy of our endocrine glands.It means
- The endocrine glands can do what they want with us.
- We want our endocrine glands to be merciful to us.
- Our health entirely depends upon the proper working of our endocrine glands.
- The endocrine glands do not have any control over our nature.
- ‘गुंज’ या सामाजिक संघटनेचे संस्थापक अंशू गुप्ता यांना कोणता पुरस्कार जाहीर झाला?
- रॅमन मॅगसेसे
- पद्मभूषण
- नोबेल पुरस्कार
- साहित्य अकॅडमी
- Identify the grammatically correct sentence (s).I) The cow is a useful animalII) Cow is a useful animal
- Only I is correct
- Both I and II are incorrect
- Both I and II are correct
- Only II is correct
- ‘मंत्रणा’ या शब्दाचे समानार्थी शब्द कोणते?अ) चर्चा ब) सल्ला क) चलाख ड) द्रुत
- अ, ब
- ब, क
- क, ड
- ब, ड
- १ मे दिनाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती/ कोणते विधान/ विधाने योग्य आहेत?
- ह्या दिवशी आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा केला जातो.
- हा दिवस भारतात 'महाराष्ट्र दिन' आणि 'गुजरात दिन' म्हणून साजरा केला जातो
- भारतामध्ये १९२३ साली चेन्नई येथे सर्वप्रथम मे दिन साजरा केला गेला.
- वरील सर्व बरोबर
- दिलेल्या वाक्यातील क्रियापदाचा पराक्र ओळखा.तिने घराचीब खिडकी उघडली.तिच्या घराची खिडकी उघडली.
- त्रिकर्मक क्रियापद
- अकर्मक क्रियापद
- विधानपूरक
- उभयविध क्रियापद
- मी उद्यापासून सकाळी लवकर ……..रिती भविष्यकाळात वाक्य करण्यासाठी पुढीलपैकी कोणता पर्याय वापरावा लागेल?
- उठत जाईन
- उठीन
- उठणार
- उठेन
- ‘श्रीमंत माणसांना गर्व असतो.’ या विशेषणवाक्याचे नामवाक्यात रुपांतर करा.
- श्रीमंतांना गर्व असतो.
- श्रीमंत माणसे गर्विष्ठ असतात.
- गर्व हा श्रीमंत माणसाचा अलंकार असतो.
- श्रीमंत माणूस गर्वाने फुगलेला असतो.
- ‘भीतीने थरकाप उडणे’ हा अर्थ व्यक्त करणारा वाक्प्रचार कोणता?
- काळजाचे पाणीपाणी होणे
- काळजाला घरे पडणे
- काळजावर घाव घालणे
- काळीज उडून जाने
- खोया पाया वेब पोर्टलच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत?अ) हे संकेतस्थळ नागरिकांसाठी विकसित करण्यात आलेले असून या द्वारे हरवलेल्या आणि सापडलेल्या मुलांच्या माहितीची देवाणघेवाण करण्यात येते.ब) या संकेतस्थळाचे एक अप्रत्यक्ष उद्दिष्ट म्हणजे मानवी व्यापार/ वाहतूक नियंत्रित करणे होय.क) हे संकेतस्थळ गृहमंत्रालयाद्वारे विकसित करण्यात आले आहे.
- फक्त ब आणि क
- फक्त अ
- फक्त अ आणि ब
- वरील सर्व
- साखळी या शब्दाचा पुढीलपैकी कोणता शब्द समानार्थी नाही?
- सरी
- कटक
- अडकवण
- सर्पळी
- अशा रितीने श्रीमती प्रतिभा पाटील या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती झाल्या.या वाक्यातील अधोरेखित शब्द समूहाचे वाक्यातील स्थान कोणते?
- विधीपूरक
- आधारपूरक
- कर्म
- विधेयपूरक
- पुढील उतारा वाचून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.योग्य पर्याय निवडा.टीका हि सुजाण कला आहे. कारण?
- टीकाकारांच्या जीवन जाणीवेवर अवलंबून असते.
- ती सुजाण, आदर्शनिष्ठ व मूलगामी विचारावर आधारलेली असते
- आपल्या मुल्यांचा तर्कनिष्ठ आकलनावर ती अवलंबून असते.
- वरील सर्व बरोबर
- Choose the phrase that best completes the sentence.All of the people at the conference are ……….
- mathematical teachers.
- mathematics teachers
- mathematic's teachers.
- mathematic teachers.
- The attendance register is maintained to find out students who play truant.It means the attendance register is maintained to find out the student who
- steal books during the school hours
- stay away from school during during the school hours
- play on the ground during the recesses
- truly play on the ground during the school hours
- ‘तुम्ही फार छान काम केलेत.’-हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे?
- कर्तृ-कर्म संकर
- भावे प्रयोग
- कर्तृ-भाव संकर
- कर्म-भाव संकर
- लेखनविषयक नियमानुसार योग्य असलेला पर्याय निवडा.
- दुर्बिण
- दूर्बिण
- दूर्बीण
- दुर्बीण
- पुढील उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे लिहा.वरील उताऱ्याला योग्य शीर्षक द्या.
- साहित्य व टीका
- टीकाकाराची जाणीव
- साहित्य व टीकाकार
- टीका एक कला
- Identify the grammatically correct sentence (s).I) Every man and woman is welcome.II) Neither of the two boys were successful
- Only I is correct
- Only II is correct
- Both I and II correct
- Both I and II incorrect
- पुढीलपैकी चुकीची जोडी कोणती?
- जम्मू आणि काश्मीर - दाल सरोवर
- केरळ - अष्टमुडी सरोवर
- ओडिशा - चिलका सरोवर
- नागालँड - लोकतक सरोवर
- Choose the correct article to complete the sentence.Albert Camus was ……… European genius.
- the
- a
- no article
- an
- ‘My Years With Indira Gandhi’ हे पुस्तक कोणी लिहिले?
- आर. के. धवन
- पी. चिदंबरम
- पी. सी. अलेक्झांडर
- प्रणव मुखर्जी
- To build castles in the air’ means.
- to have highly impossible plans and dreams
- to build a space-colony
- to build sky-scrapers
- to build a very strong building at high altitude
- इंदिरा गांधी शांतता, शस्त्रकपात व विकास पुरस्कार २०१४ …….. यांना प्रदान करण्यात आला.
- डीआरडीओ
- युनेस्को
- रेडकॉस
- इस्त्रो
- दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.‘कृपण’
- लुकडा
- कंजुष
- दयाळू
- कपटी
- योग्य पर्याय निवडा.अ) ‘आकाशात जेव्हा धग जमतात, तेव्हा मोर नाचू लागतात’, हे मिश्र वाक्य आहे.ब) ‘तानाजी लढता लढता मेला’ हे केवल वाक्य आहे.
- अ चूक
- अ बरोबर व ब चूक
- दोन्ही बरोबर
- ब बरोबर
- तितिक्षा या शब्दासाठी योग्य शब्दसमूह कोणता?
- केलेले उपकार जाणणारा
- केलेले उपकार न जाणणारा
- हालअपेष्टा सहन करण्याचा गुण
- जाणून घेण्याची इच्छा असणारा
- Fill in the blank with correct preposition.We shouldn’t poke fun …….. people who stammer.
- at
- of
- againt
- on
- ‘कावळ्याने कोळीणीच्या टोपलीतला मासा वरच्यावर लांबवला.’-या वाक्यातील क्रियापद पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे आहे?
- साधित
- शक्य
- सिद्ध
- प्रयोजक
- Complete the following sentence by choosing the correct alternative :If you smoke regularly, you will suffer from cancer.This is a ……… sentence.
- simple
- compound
- complex
- complex-compound
- अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांबाबत जोड्या लावा.
- अ-१, ब-२, क-३, ड-४
- अ-२, ब-१, क-४, ड-३
- अ-२, ब-१, क-३, ड-४
- अ-१, ब-३, क-४, ड-२
- दिलेल्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.प्रमाणे
- हेतूवाचक
- भागवाचक
- तुलनावाचक
- योग्यतावाचक
- पुढीलपैकी तत्सम शब्द कोणते?
- कान, चाक, आग
- पाय, सासू, गाव
- कोवळा, ओठ, धाम
- पिता, कन्या, उत्सव
- Choose the option which best expresses the word underlined : He lost the content in the penultimate round.
- most difficult
- second-last
- replay
- final
- उसळ, पगडी, खल हे शब्द मराठीमध्ये पुढीलपैकी कोणत्या भाषेतून आले आहेत?
- देशी
- कन्नड
- तेलगू
- पोर्तुगीज
- दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा.‘कोणी कोणास हसू नये’
- दर्शक सर्वनाम
- आत्मवाचक सर्वनाम
- अनिश्चित सर्वनाम
- संबंधी सर्वनाम
- आबांना हल्ली सारखा विसर पडत असतो.-विशेषण उपयोगात आणून हे वाक्य कसे करता येईल?
- आबा हल्ली सारखे विसरत असतात.
- आबांना हली सारखे विस्मरण होते.
- आबा हल्ली फार विसराळू झाले आहेत.
- आबांना हल्ली फार विस्मृती होते.
- ‘जीव थोडा थोडा होणे’ या वाक्य्प्रचाराचा पुढीलपैकी योग्य अर्थ कोणता?अ) अतिशय काळजी लागणेब) काळजी न करणेक) आतुरता उत्पन्न होणे
- केवळ ब
- केवळ अ
- अ, ब व क
- अ, क
- My grandmother said to me, “Don’t sit on the wall.”The indirect narration of the above sentence will be.
- My grandmother warned me do not to sit on the wall.
- My grandmother said me not to sit on the wall.
- My grandmother told me not to sit on the wall.
- My grandmother warned me not to sit on the wall.
- ‘कविता हे माझे राजकारणच आहे’ असे कोणी म्हटले होते?
- राजा ढाले
- नामदेव ढसाळ
- रामदास आठवले
- अर्जुन डांगळे
- पुढील उतारा वाचून खालील प्रश्नाची उत्तरे लिहा.कलानीर्मितीची प्रक्रिया कशी असते?अ) सुजाण व अबोध असते.ब) सुजाण नसते ती अबोधच असते.
- अ बरोबर
- ब बरोबर
- अ व ब दोन्ही बरोबर
- अ व ब चूक
- What does the underlined modle ion the sentence below suggest? You can hurt yourself.
- certainty
- probability
- permission
- ability
- दिलेल्या वाक्यातील क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा.जेवताना सावकाश जेवावे.
- रितीवाचक
- निश्चयार्थक
- गतिदर्शक
- स्थिती दर्शक
- पुढील उतारा वाचून खालील प्रश्नाची उत्तरे लिहा.या उताऱ्यात नेमके कोणकोणते विषय आलेले आहेत?अ) बदलते सामाजिक जीवनब) साहित्यनिर्मितीक) टीकाकारांची जबाबदारीड) कलावंत व त्यांची कलादृष्टी
- अ, ब व ड
- अ, क व ड
- अ, ब, क व ड
- ब, क व ड
- Choose the option which best expresses the meaning of the phrase underlined in the sentence.He had the nerve to suggest that the teacher was wrong.
- audacity
- foolishness
- capacity
- strength
- पुढीलपैकी कोणत्या वाक्यात द्विकर्मक क्रियापद आहे?अ) गवळी धार काढतो.ब) आजीने नातीला गोष्ट सांगितली.
- अ व ब चूक
- ब बरोबर
- अ व ब बरोबर
- अ बरोबर
- दिलेल्या पर्यायातून अंशाभ्यस्त शब्द निवडा.
- हळूहळू
- पैसाचपैसा
- अर्धामुर्धा
- मधूनमधून
- ‘सूत’ या नामापासून विशेषण बनविताना पुढीलपैकी कोणत्या साधक प्रत्ययाचा वापर करावा लागेल?
- ई
- आई
- इत
- अ
- षडानन या संधीचा विग्रह काय आहे?
- षट्+आनन
- षट+आनन
- षड+आनन
- षड्+आनन
- पुढीलपैकी कोणता पर्याय लेखनदृष्ट्या अचूक आहे?
- जेष्ठ
- ज्येष्ठ
- ज्येष्ट
- जेष्ट
- Choose the word opposite in meaning to the word underlined.There is something repulsive about the way he handle people.
- reflective
- smooth
- distinctive
- attractive
- ‘पृथक’ या शब्दास समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता?
- निराळा
- पृच्छा
- पार्थिव
- पृथ्वी
- पुढील उतारा वाचून खालील प्रश्नाची उत्तरे लिहा.मराठी साहित्यात कोणते प्रवाह आजही आहेत?
- नवजीवनाला अभिव्यक्ती न देणारे
- जुन्या वळणाचे कौटुंबिक वर्णन करणारे
- नव्या जीवनाशी सुसंगत असलेले
- नवजीवनाच्या जाणीवा न मांडणारे
- खालील भाषांचा विअचार करा :अ) संस्कृत ब) ओडिया क) मराठीकोणत्या भाषेला शास्त्रीय (Classical) भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे?
- फक्त अ व क
- फक्त ब व क
- फक्त क
- फक्त अ व ब
- Choose the option that best expresses the meaning of the underlined idiom/ phrase in the sentence.The man took to his heels when he saw me coming.
- removed his shoes
- waited for me
- ran away from the scene
- had some pain in his heels
- संस्कृत वर्गीकरणात नसलेला आणि द्रविड भाषेतून मराठीत आलेला मूर्धन्य वर्ण कोणता?
- ळ
- ट
- छ
- ढ
- अ. त्याचे वागणे त्याच्या बोलण्याच्या बरोबर विरुद्ध होते.ब. सभेतील मतदानाच्या वेळी तिने ठरावाविरुद्ध मत नोंदवले.या दोन वाक्यातील अव्यये कोणती आहेत?
- क्रियाविशेषण अव्यय व शब्दयोगी
- शब्दयोगी व क्रियाविशेषण अव्यय
- दोन्ही क्रियाविशेषण अव्यये
- दोन्ही शब्दयोगी
- पुढीलपैकी कोणता शब्द ‘भुंगा’ या शब्दाचा समानार्थी नाही?
- मधुप
- अली
- सदोहर
- मिलिंद
- Supply the proper from (Comparative Superlative) of the adjective.John is my ……… brother.I) old II) older III) elder IV) eldest
- All four
- II and III
- III and IV
- I and II
- दिलेल्या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द निवडा.‘तडाग’
- सरोवर
- तळे
- जलाशय
- निर्झर
- दिलेल्या पर्यायातून देशी शब्द ओळखा.
- बाजरी
- भ्रातृ
- ओठ
- दुग्ध
- Identify the correct spelt word.
- Acquaintence
- Acquantance
- Acquentence
- Acquaintance
- ‘घड्याळ टिपरु’ या वाक्यसंप्रदायाचा अर्थ सांगा.
- तिखट व भाकर
- खारट व कडू
- आंबट तिखट
- गोड व कडू
- राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणाचे महाराष्ट्रातील पहिले हरित खंडपीठ कोणत्या ठिकाणी सुरु करण्यात आले?
- पुणे
- मुंबई
- औरंगाबाद
- नागपूर
- पुढीलपैकी ‘परभाषी’ शब्द ओळखा.
- गुढी
- मस्तक
- क्लेश
- पेशवा
- पुढीलपैकी कोणत्या भाषेमधून अननस, पेरू, साबुदाणा हे शब्द मराठीमध्ये आले आहेत?
- इंग्रजी
- स्पॅनिश
- पोर्तुगीज
- हिंदी
- Select from the alternatives, the word that conveys the same meaning as the word given in Capital letters.TETE-A-TETE
- Delightful
- Penetrating
- Conversation
- Piercing
- नुकतेच शांततेचे नोबेल मिळविणारे भारतीय कैलास सत्यार्थी खालीलपैकी कोणत्या संस्थेशी संबंधित आहे?अ) लडकी बचाओ आंदोलनब) जंगल बचाओ आंदोलनक) बचपन बचाओ आंदोलनड) ग्लोबल मार्च अगेंस्ट चाईल्ड लेबर
- ब आणि क
- अ आणि क
- क आणि ड
- ब, क आणि ड
- There is nothing greater than the freedom of the human spirit in this world.The superlative degree of the above sentence is
- The freedom of the human spirit is the greatest thing in this world.
- The freedom of the human spirit is in this world., the greatest thing.
- The freedom of the human spirit is greater than anything else in the world.
- Nothing is as great as the freedom of the human spirit in this wirld.
- ‘साखळी हिसकावून पळालेले चोर पोलिसांनी तासाभरात पकडले.’-या वाक्यातील प्रयोग कोणता?
- भावे प्रयोग
- कर्मणी प्रयोग
- कर्तरी प्रयोग
- कर्तृ-कर्म पसंकर
- Rewrite the given sentence in the exclamatory formThese are very good apples.
- How good apples these are!
- How very good apples these are!
- What a good apples these are!
- What a good apples these are!
- १८५७ च्या उठावत नाशिक जिल्ह्यातील कोणत्या भागात कोळी लोकांनी उठाव केला?अ) पेठ ब) सुरगाणा क) हरसूल
- अ, ब आणि क
- फक्त ब आणि क
- फक्त अ आणि ब
- फक्त अ
- सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधिशांची संख्या कोण वाढवू शकतात?
- सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश
- मंत्रिमंडळ
- राष्ट्रपती
- संसद
- मिस वर्ल्ड बहुमान प्राप्त भारतीय महिला आणि वर्ष याबाबत जोड्या लावा.
- अ-१, ब-२, क-३, ड-४
- अ-१, ब-२, क-३, ड-५
- अ-२, ब-१, क-४, ड-५
- अ-२, ब-१, क-५, ड-४
- Identify the incorrectly spelt word.
- Abscess
- Auxiliary
- Athlete
- Catalogue
- Select the sentence that is correct.
- It is very difficult to put Gandhian principles into practise.
- It is very difficult to put Gandhian principals into practise.
- It is very difficult to put Gandhian principles into practice.
- It is very difficult to put Gandhian principals into practise.
- यमुना कृती आराखडा हा द्विपक्षीय प्रकल्प कोणत्या दोन देशांमध्ये आहे?
- भारत-बांग्लादेश
- भारत-जपान
- भारत-जर्मनी
- भारत-चीन
- Supply the proper from (Comparative or superlative) of the adjective.How is your brother today? Is he ……..?
- good
- better
- well
- none of the above
- यंदाच्या विम्बल्डन स्पर्धेत महिला दुहेरी व मिश्र दुहेरी अशा दोन्ही गटात अनुक्रमे सानिया मिर्झा व लिअँडर पेस यांनी विजेतेपद पटकावले. या दोघांचीही खेळाची साथीदार एकच होती, तिचे नाव काय?
- मार्टिना नवरातिलोव्हा
- लिसा रेमंड
- मार्टिना हिंगीस
- मोनिका सेलेस
- Identify the grammatically correct sentence (s).I) Her bridle grown was trimmed with lace.II) We galloped along the bridle path.
- only II is correct
- only I is correct
- both I and II are correct
- both I and II are incorrect
- Choose the correct article to complete the sentence.He goes to ……… University every morning.
- no article
- an
- the
- a
- पुढीलपैकी चुकीची जोडी कोणती?
- कान्हा - मध्यप्रदेश
- मानस - आसाम
- बंदीपूर - कर्नाटक
- सिमलीयाल - झारखंड
- ‘शेलारखिंड’ ही ऐतिहासिक कादंबरी कोणाची आहे?
- अरुण साधू
- ना. धो. महानोर
- भालचंद्र नेमाडे
- बाबासाहेब पुरंदरे
- हैद्राबाद मुक्तीसंग्रामाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणाऱ्या स्वामी रामानंद तीर्थ यांचे मूळ नाव ……… होते
- श्री रामराव श्रीधर देशपांडे
- श्री बाबासाहेब परांजपे
- श्री व्यंकटेश भवानराव खेडगीकर
- श्री. देवीसिंह चौहान
- शिक्षणाचा मुलभूत अधिकार हा खालीलपैकी कोणत्या एका कलमांतर्गत समाविष्ट करण्यात आला आहे?
- कलम १९
- कलम २१
- कलम २०
- कलम २२
- Choose the option which best expresses the meaning of the idiom/ phrase underlined in the sentence.Government is all at sea regarding the Kashmir problem
- at the sea-shore
- in deep waters
- confused
- none of the above
- ‘कुक्षी’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
- शपथ
- म्यान
- निंदा
- आण
- दिलेल्या शब्दसमूहासाठी पर्यायी शब्द निवडा.पाण्यातील कचरा
- पाणलोट
- पाणसळ
- पातवडी
- पाणीवळ
- ‘शिवरायांना स्वतंत्र वृत्तीचे जे लहानपणीच वळण मिळाले, त्याचा परिणाम म्हणून पुढे हिंदवी स्वराज्य उभे राहिले.’ अधोरेखित शब्दसमूहाच्या जागी पुढीलपैकी कोणता शब्द समर्पक ठरेल?
- शिक्षण
- सुसंस्कार
- बालामृत
- बाळकडू
- Identify the correct sentence (s).I) The minister, accompanied by his officers, is visiting the town tomorrow,II) Each of the employees was given a bonus.
- both I and II are correct
- only II is correct
- only I is correct
- both I and II are incorrect
- ‘काल आमच्या घरी खूप पाहुणे आले होते.’या वाक्यातील नामे कोणत्या विभक्तीत आहेत?
- षष्ठी व द्वितीया
- सप्तमी व प्रथमा
- सप्तमी व प्रथमा
- पंचमी व द्वितीया
- Pick out the correct word to complete the sentence.The art of spelling words correctly is called ……….
- Paleography
- Calligraphy
- Philology
- Orthography
MPSC QUESTIONS PAPER 2019|| MPSC Rajyaseva Prelim 2019:-
On This Educational Website, Candidates can Download Offical Previous Years (Past) Papers All Sets of old Mpsc Exam Paper this site never Take any Time of Cost From the Candidates it is Free Mpsc Exam Paper Download Website. Candidates not to Need any type of Authentication they can download Mpsc study material in the Marathi language without Login Free MPSC PDF Download here Every day. MPSC Prelims Paper: Mpsc question papers pdf Fast Download Platform For All No Login Need, No Registration Requirement, Simple and Fast Download Way For Mppsc Paper...
0 Comments
Thanks For Comment