महाराष्ट्र शासन
अल्पसंख्याक विकास विभाग
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मागग, मंत्रालय, मुंबई-400032.
प्रवशक्षणार्थींची वनिड करण्यासाठी जाहीर सूचना.
वर्ष 2020-21 मध्ये"पोलीस शिपाई भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण योजना
- अंतर्गत राज्यातील मुस्लीम,शीख,बौद्ध,ख्रिश्चन,पारशी, ज्यू,जैन या अल्पसंख्याक समाजातील उमेदवारांना शासना मार्फत विनामुल्य पोलीस शिपाई भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
- सदर चे प्रशिक्षण हे कोविड-१९ च्या विषाणू च्या संसर्गामुळे शासन आणि जिल्हा शासन यांनी वेळोवेळी घालून दिलेल्या नियम व अट याच्या अधीन राहून ह्या भरती पूर्व प्रशिक्षण योजना राबविण्यात येणार आहे. त्या बाबत कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहेत याची लिस्ट खाली दिलेली आहे.
- सदरचे प्रशिक्षण हे महाराष्ट्रातील 14 जिल्हया मध्ये सुरु करावयाचे आहे याबाबत चा शासन निर्णय आला आहे तो तुम्हला खाली वाचयला तसेच डाऊनलोड करायला खाली मिळेल.
- ह्या पोलीस शिपाई भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण योजना राबविण्यासाठी खाजगी संस्था ची प्रत्येक जिल्हा नुसार यादी खाली दिली आहे.
- ह्या योजनेचा लाभ घेणाऱ्या उमेदवारांना खालील अट आणि शर्ती पूर्ण करणे आवश्यक आहेत.
उमेदवार यांच्या निवडीसाठी खालील अटी व शर्ती दिल्या आहेत:-
- प्रशिक्षणार्थी चे वार्षिक उत्पन्न २.५ लाख पेक्षा जास्त असता कामा नये. त्याचा पुरावा म्हणजे वार्षिक उत्पन्न दाखला लागेल.
- तो अल्पसंख्याक असावा (मुस्लीम,शीख,बौद्ध,ख्रिश्चन,पारशी, ज्यू,जैन)
- प्रशिक्षणार्थी हा १८ ते २८ वर्षाच्या आतील असावा.
- पोलीस भरती ची शारीरिक पात्रता असणे आवश्यक म्हणजे पुरुष उंची-१६५, महिला ची उंची-१५५ असावी आणि पुरुष उमेदवर छाती न फुगवता ७९ सेमी असावी (फुगवून ८४ सेमी )
- तसेच प्रशिक्षणार्थी हा १२ वी पास असावा HSC उतीर्ण असावा.
- प्रशिक्षणार्थी चे शिक्षिक दाखले असावेत त्यामध्ये गुणपत्रक, दाखला, आधार कार्ड इत्यादी.
- आणि महत्वाचे तो निरोगी असावा.
प्रशिक्षणार्थी यांनी वरील प्रमाणे पात्रता आणि अटी, शर्ती पुरणे केल्यास त्यांना या प्रशिक्षणाचा फायदा घेता येईल. प्रशिक्षणार्थी याने वरील प्रश्नांचे स्वरूप वाचून घ्यावे.
-:जिल्हा निहाय निवड झालेल्या संस्थाची यादी समोर दिली आहे:-
पोलीस शिपाई भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण योजना २०२०-२१ निवड करण्यात आलेल्या संस्थाची यादी खालील प्रमाणे आहे.
तर वरील प्रमाणाने महारष्ट्र शासनाची पोलीस शिपाई भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण योजना २०२० -२१ मध्ये आपण लाभ घेऊ शकता. वरील संपूर्ण आदेशाची प्रत आपल्याला हवी असल्यास खालील लिंक वर क्लिक करा डाऊनलोड पोलीस शिपाई भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण योजना २०२० -२१ pdf
Visit Again ............... Share To All Friends
Police Exam Question Set Will Be Publish Soon..........
0 Comments
Thanks For Comment